इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 34
इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 34 विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास 1 विद्यार्थ्यांनी वरील चित्रात मांजराची गंमत ही चित्रकथा पहावी . 2 चित्रात काय काय दिसतंय? असे प्रश्न विचारावेत. 3 पालकांनी विद्यार्थ्यांना मांजर नेमकं काय करत आहे? मांजर का बरं दुध घेत आहे? असे तर्क करणारे प्रश्न विचारावेत. 4 चित्रकथेतील गंमत … Read more