♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इ 8 वी सेतू अभ्यास दिवस 33

इ 8 वी  सेतू अभ्यास दिवस 33

विषय  – मराठी 

कविता चा आनंद घ्या 

खालील कविता तालासुरात म्हणा त्याचे वाचन करा व समजावून घ्या

माझ्या अंगणात या कवितेत कवी ज्ञानेश्वर कोळी सांगतात की, शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो तेव्हा त्याच्या शेतात खूप धान्य पिकते . त्याला खूप आनंद होतो प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्यांच्या मनातील विविध भावनांचे वर्णन कवीने केले आहे…

कवितेच्या संबंधी काही प्रश्न विचारून शिक्षक, कविता कितपत समजली हे जाणून घेतील.

वरील कवितेच्या मदतीने आपणास काव्य या साहित्यप्रकाराची ओळख झाली. कवितेसंबंधीच्या संकलाना दृढ करण्यासाठी आपण अजून एकाद्याची ओळख करून घेऊया.

1.पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले ?

  1. सुटलेला वारा कसा होता?

कवितेतील शेवटचे अक्षर सारखी येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा . उदाहरणार्थ वारा 3.

गारा

  1. वारा’ या शब्दाशी संबंधित असलेले शब्द वाचा त्याचा वाक्यात उपयोग करा.

1.पावसाची गाणी मिळवा व वर्गात सादर करा.

  1. तुम्ही पाहिलेल्या एखाद्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा.2. विषय – गणित 

सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी