इ 2 री आजचा सेतू अभ्यास दिवस 34
विषय – मराठी आजचा सेतू अभ्यास

1 विद्यार्थ्यांनी वरील चित्रात मांजराची गंमत ही चित्रकथा पहावी .
2 चित्रात काय काय दिसतंय? असे प्रश्न विचारावेत.
3 पालकांनी विद्यार्थ्यांना मांजर नेमकं काय करत आहे? मांजर का बरं दुध घेत आहे? असे तर्क करणारे प्रश्न विचारावेत.
4 चित्रकथेतील गंमत विद्यार्थ्यांना विचारून घ्यावी.
5विद्यार्थ्यांना चित्रकथा पूर्ण करायला सांगावी..
6 अधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी द्यावी.
सराव करू या.
मांजर, दुध, उंदीर, पातेले, घर, भाकरी, टोपली, दुधवाला, मडके, भांडे इ. शब्दांचे वाचन करायला सांगावे. शिक्षकांनी आणखी शब्दाचा सराव घ्यावा.
- कल्पक होऊ या
१) चित्रावरून गोष्ट सांगायला सांगतील
२) गोष्टीतील मजा अनुभवायची संधी देतील.
३) मांजरा ऐवजी उंदराने दुध घेतलं असतं तर काय झालं असतं बरं अशा प्रश्नांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देतील.
2. विषय – गणित
सेतू अभ्यास विषय गणित याचा अभ्यास करण्यासाठी