samsung galaxy a70s : सॅमसंगचा Galaxy A70s फोन स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत – samsung galaxy a70s’ price cut could signal imminent launch of the galaxy a71
[ad_1] नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने नुकताच आपल्या डिव्हाईसमध्ये बदल केला आहे. सॅमसंगचा Galaxy A70s च्या फोनमध्ये कंपनीने कपात केली आहे. Galaxy A70s स्मार्टफोनच्या किंमतीत आता २ हजारांची कपात झाली आहे. सॅमसंगच्या या फोनची किंमत आधी २८ हजार ९९९ रुपये होती. परंतु, आता ती दोन हजार रूपयांच्या कपातीनंतर २६ हजार ९९९ रुपये झाली … Read more