Smartphone : ब्रिटनमध्ये ४ वर्षांच्या मुलांकडे स्वतःचा स्मार्टफोन-टॅबलेट – half of uk 10-year-olds own a smartphone
[ad_1] नवी दिल्लीः ब्रिटनमध्ये ४ वर्षापासून ते १० वर्षाच्या ५० टक्के मुलांकडे आपला स्वतःचा स्मार्टफोन आहे. तसेच स्मार्टफोन असणाऱ्या ९ ते १० वर्ष असलेल्या मुलांची संख्या २०१९ मध्ये दुप्पट झाली आहे. मीडिया रेग्युलेटर ऑफकॉम ने ‘द एज ऑफ डिजिटल इंडिपेंडेंस च्या एका वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. … Read more