WhatsApp users : तुम्ही व्हॉटस अॅप वापरत आहात? मग हे वाचाच – whatsapp most important rule for all whatsapp users
[ad_1] म. टा. प्रतिनिधी, पुणे करोना व्हायरस संदर्भात अनेक अफवा पसरविणारे मेसेज पुढे पाठविले जाऊ लागेल आहेत. त्यामुळे असे मेसेज पाठविणाऱ्यांच्या विरोधात सायबर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. तसेच, व्हॉट्स अॅप वापराबाबत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नियमावली तयार केली असून सूचनांचे पालन केल्यास काय कायदेशीर कारवाई केली जाईल, याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या … Read more