Amazon : लॉकडाऊनः अॅमेझॉनची १ लाख लोकांना नोकरी, ७५ हजार आणखी भरणार – amazon hiring an additional 75,000 workers to meet demand during coronavirus pandemic

[ad_1] नवी दिल्लीः जगभरात करोना व्हायरस असल्याने सर्वकाही ठप्प झाले आहे. व्यापार मंदावल्याने अनेक कंपन्यात नोकर कपातीचे संकट आले आहे. परंतु, या काळातही अॅमेझॉनने गेल्या महिन्याभरात एक लाख लोकांना नोकरीवर ठेवले आहे. तर आणखी ७५ हजार लोकांची भरती करणार आहे. अॅमेझॉनने १३ एप्रिल रोजी एक ब्लॉग पोस्टमधून ही माहिती दिली. वाचाः Zoom अॅपचे ५ लाख … Read more

आरोग्य सेतू अॅंपने बनवला ‘हा’ रेकॉर्ड

[ad_1] नवी दिल्ली : कोरोना बद्दल जनजागृतीसाठी आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले.  या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याने अनेक रेकॉर्ड केले आहेत. हे अँप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कोरोना व्हायरसबाबतच्या धोक्यापासून अलर्ट करेल आणि तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात की नाही हे सांगते.  गुगलवर नंबर वन  आरोग्य सेतू अँप … Read more

OnePlus 8 pro : ‘वनप्लस ८’ आणि ‘वनप्लस ८ प्रो’ लाँच, पाहा किंमत-फीचर्स – oneplus 8 pro, oneplus 8 with snapdragon 865 soc, up to 12gb ram launched: price, specifications

[ad_1] नवी दिल्लीः वनप्लसने अखेर अनेक लिक झाल्यानंतर आपली ८ सीरिज लाँच केली. या सीरिज अंतर्गत कंपनीने OnePlus 8 Pro आणि OnePlus 8 हे दोन स्मार्टफोन ऑनलाइन लाँच केले. जगात सध्या करोना व्हायरसचा संसर्ग सुरू असल्याने कंपनीने ऑनलाइन लाँचिंग केली. वनप्लस ८ सीरिज अंतर्गत चीनच्या कंपनीने वनप्लस ७ स्मार्टफोन्सला अपग्रेड केले आहे. या दोन्ही स्मार्टफोनचे … Read more

zoom accounts : Zoom अॅपचे ५ लाख अकाउंट्स हॅक, खासगी माहितीची विक्री – 500,000 hacked zoom accounts being sold on dark web: report

[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरस पसरल्यानंतर झूम व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅपच्या डाऊनलोडिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेकांनी वर्क फ्रॉम होम करताना सहकाऱ्यांशी, नातलगांशी, कुटुंबीयांशी ऑनलाइन संवाद साधण्यासाठी या अॅपचा वापर केला आहे. परंतु, झूम अॅपच्या सुरक्षेवरून आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. झूम अॅपचे ५ लाख अकाउंट्स हॅक करण्यात आले … Read more

iphone se 2 : अॅपलचा सर्वात स्वस्त ‘आयफोन’ उद्या लाँच होणार – iphone se 2 could be launch tomorrow report says it is the cheapest phone ever of apple that is 15th april

[ad_1] नवी दिल्लीः अॅपल कंपनीचा सर्वात स्वस्त समजला जाणारा आयफोन iPhone SE 2 उद्या १५ एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार आहे. अनेक दिवसापासून या आयफोनची चर्चा सुरू आहे. हा आयफोन याआधी ३१ मार्चला लाँच करण्यात येणार होता. परंतु, भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने या फोनची लाँचिंग पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर हा फोन … Read more

LG Folder 2 flip phone : LG Folder 2 फ्लिप फोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स – lg folder 2 flip phone with sos key and ai voice service launched

[ad_1] नवी दिल्लीः फ्लिप स्मार्टफोन सेगमेंटमध्ये दक्षिण कोरियाची दिग्गज टेक कंपनी एलजीने आपला नवीन फोन LG Folder 2 लाँच केला आहे. हा एक एन्ट्री लेवल फोन आहे. कंपनीने २०१८ साली बनवलेल्या ओरिजनल LG Folder फोनचे अपडेट व्हर्जन म्हणून लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात दोन स्क्रीन देण्यात आली आहे. इंटरनल स्क्रीनसह या … Read more

aarogya setu mobile app : आरोग्य सेतू मोबाइल अॅप डाऊनलोड कराः पंतप्रधान नरेंद्र मोदी – coronavirus lockdown: prime minister narendra modi asked people to download aarogya setu mobile app

[ad_1] नवी दिल्लीः देशात करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे. आज सकाळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. करोना व्हायरसला रोखण्यासाठी संसर्ग झालेल्या लोकांना ट्रॅक करणारा आरोग्य सेतू मोबाइल अॅप Aarogya Setu चा मोदी यांनी दुसऱ्यांदा उल्लेख केला आहे. करोनापासून वाचण्यासाठी आरोग्य … Read more

science technology News: ट्विटरवरील ‘मागणी’ला पोलिसांचा पुणेरी ‘चिमटा’ – punekar demand on twitter and pune police’s funny replies to them

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, पुणे नागरिकांच्या विविध प्रश्नांची कधी काटेकोर, कधी उपहासात्मक तर कधी विनोदी पद्धतीने उत्तरे देण्यासाठी पुणे पोलिसांचे ट्विटर हँडल चांगलेच प्रसिद्ध आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात पुणे पोलिसांकडून ट्विटरवर केली जाणारी जनजागृती पाहून एका तरुणाने थेट ट्विटद्वारेच लग्नाची मागणी घातली आहे. ‘नमस्कार, जो कोणी हे ट्विटर हँडल हाताळत आहे … ती वीस वर्षांची … Read more

oppo ace 2 : ओप्पो Ace 2 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स – oppo ace 2 launched with quad rear cameras 12gb ram in china know price and specifications

[ad_1] नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पोने आपला खास स्मार्टफोन Oppo Ace 2 लाँच केला आहे. युजर्संना या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट, जबरदस्त डिस्प्ले आणि चार रियर कॅमेऱ्याचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच कंपनीने या फोनमध्ये ५ जी कनेक्टिविटीचा सपोर्ट दिला आहे. भारतात हा स्मार्टफोन कधी लाँच होईल, याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. वाचाः … Read more

OnePlus8Series : ‘वनप्लस ८ सीरिज’ आज भारतात लाँच होणार – oneplus 8 and oneplus 8 pro set to launch in india know expected price and specifications

[ad_1] नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस (OnePlus) आज आपला खास ८ सीरीजला लाँच करणार आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी OnePlus 8 आणि OnePlus 8 pro हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँचिंग आधी वन प्लस ८ सीरिजची माहिती लीक झाली होती. ज्यात संभावित किंमत आणि काही फीचर्सची माहीती उघड झाली होती. वनप्लस ८ सीरिजमध्ये … Read more