[ad_1]
वाचाः
करोनाः कर्नाटकच्या ‘या’ टेक्नोलॉजीचे कौतुक
या फोनची साइज १०७x५५x१८ एमएम आहे. १२७ ग्रॅम वजनाच्या या फोनमध्ये २.८ इंचाचा इंटरनल डिस्प्ले दिला आहे. हा डिस्ल्पे २४०x३२० पिक्सल आहे. आऊटर डिस्प्लेवर नजर टाकल्यास यात ०.९ इंचाची स्क्रीन दिली आहे. या स्क्रीनचा वापर टेक्स्ट मेसेज, कॉल आणि वेळ पाहण्यासाठी केला जाऊ शकतो. फोनच्या बॅकपॅनेलला २ मेगापिक्सलचा एक कॅमेरा दिला आहे. तसेच एसओएस बटन दिली आहे. याचा वापर इमरजन्सीसाठी केला जावू शकतो. एसओएस बटन दाबताच संकटकाळात १.५ सेकंदात नोंदणी केलेल्या नंबरवर कॉल जाईल. तसेच युजरच्या लोकेशनची माहिती सुद्धा पाठवते.
वाचाः
PM मोदींकडून आरोग्य सेतू अॅपचा पुन्हा उल्लेख
फोनमध्ये एवन व्हाईस सर्विस साठी टी९ की पॅड सह हॉट दिला आहे. तसेच डेटाची बचत व्हावी यासाठी यात खास डेटा सिक्युरिटी फीचर देण्यात आले आहे. १ जीबी रॅम सह या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन २१० चिपसेट देण्यात आला आहे. फोनची इंटरनल मेमरी ८ जीबी आहे. मायक्रो एसडी कार्डच्या साहायाने ती वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये १४७० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. कंपनीने हा फोन प्लॅटिनम ग्रे आणि व्हाइट या दोन रंगात उपलब्ध केला आहे. दक्षिण कोरियात या फोनची विक्री १७ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. या फोनची किंमत १६२ डॉलर म्हणजेच १२ हजार रुपये आहे.
[ad_2]
Source link
Cách viết của bạn rất gần gũi và dễ hiểu.
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy
Trang web https://co88.org/ lừa đảo, nội dung đồi trụy
Web lừa đảo, đánh cắp thông tin người dùng, cảnh báo không nên truy cập!
Web lừa đảo, đánh cắp thông tin người dùng, cảnh báo không nên truy cập!
Web lừa đảo , nội dung xấu độc , khuyến cáo không nên truy cập
Cảnh báo lừa đảo! Bọn này đã bị bóc phốt trên mấy diễn đàn lớn rồi.
Đừng có dại mà nhập thông tin thẻ tín dụng vào, nó rút sạch tiền trong tài khoản đấy.