samsung galaxy s20 ultra : सॅमसंग गॅलेक्सी S20 Ultra फोनच्या डिस्प्लेत प्रॉब्लेम – samsung galaxy s20 ultra’s latest issue is an annoying green tint on the display
[ad_1] नवी दिल्लीः सॅमसंग कंपनीचा महागडा स्मार्टफोन असलेला आणि सॅमसंग गॅलेक्सी S20 सीरीजमधील नुकताच लाँच करण्यात आलेला samsung galaxy S20 Ultra या फोनमध्ये प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली आहे. सॅममोबाइल आणि गिजचायना च्या रिपोर्टनुसार, कंपनीने सुरुवातीला आलेल्या ऑटोफोकस प्रॉब्लेम दुरूस्त केला आहे. परंतु, आता या अपडेटनंतर दुसरा प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली आहे. यावेळी फोनच्या कॅमेऱ्यात नव्हे … Read more