honor 20e smartphone : Honor 20e स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स – honor 20e with triple camera setup smartphone launched know price and specifications
[ad_1] नवी दिल्लीः टेक कंपनी Honor ने आपला आणखी एक लेटेस्ट स्मार्टफोन Honor 20e लाँच केला आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच केलेल्या ऑनर २० चे अपग्रेडेड व्हर्जन असल्याचे बोलले जात आहे. युजर्संना या फोनमध्ये ४ जीबी रॅम, एचडी डिस्प्ले आणि जबरदस्त प्रोसेसरचा सपोर्ट मिळणार आहे. कंपनीने नुकतेच ९एक्स लाइट स्मार्टफोनला लाँच केले आहे. Honor … Read more