[ad_1]
वाचाः
हॅकिंग व डेटा लिकवर झूम अॅपचे स्पष्टीकरण
२४९ रुपयांचा प्लान
डबल डेटा ऑफरमध्ये युजर्संना या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा (१.५ जीबी प्लस १.५ जीबी डेटा) मिळत होता. युजर्संना या प्लानमध्ये आधी प्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस सुविधा मिळणार आहे. तसेच युजर्संना व्होडाफोन प्ले आणि जी५ यासारखे प्रीमियम अॅप उपलब्ध असणार आहे. या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे.
३९९ रुपयांचा डेटा प्लान
डबल डेटा ऑफर अंतर्गत युजर्संना या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा १.५ जीबी प्लस १.५ जीबी डेटा मिळत होता. युजर्संना आता अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस सुविधा मात्र मिळणार आहे. तसेच युजर्संना या व्होडाफोन प्ले आणि जी५ यासारखे प्रीमियम अॅप उपलब्ध आहे. या पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे.
५९९ रुपयांचा प्लान
डबल डेटा ऑफर अंतर्गत युजर्संना आधी दररोज ३ जीबी डेटा १.५ जीबी प्लस १.५ जीबी डेटा मिळत होता. युजर्संना या प्लानमध्ये आता अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच युजर्संना व्होडाफोन प्ले आणि जी ५ यासारखे प्रीमियम अॅप उपलब्ध असणार आहेत. या पॅकची वैधता ८४ दिवस इतकी आहे.
वाचाः
सॅमसंगच्या ‘या’ महागड्या स्मार्टफोनमध्ये प्रॉब्लेम
[ad_2]
Source link