Oppo A52 : Oppo A52 स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स – oppo a52 launched with snapdragon 665 soc, quad cameras and 5,000 mah battery
[ad_1] नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी ओप्पो (Oppo) ने आपला A सीरिजचा लेटेस्ट स्मार्टफोन Oppo A52 चीनमध्ये लाँच केला आहे. युजर्संना या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ६.५ इंचाचा एचडी डिस्प्ले मिळणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनेलमध्ये चार कॅमेरे दिले आहे. कंपनीने आता पर्यंत हा स्मार्टफोन भारत तसेच अन्य देशात कधी … Read more