जी-पे नंतर गुगल लवकरच ‘स्मार्ट कार्ड’ आणण्याच्या तयारीत

[ad_1] मुंबई : गुगल लवकरच आपले डेबिट कार्ड लॉन्च करण्याच्या विचारात आहे. ज्याद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारच्या सेवा मिळू शकतात. यासाठी गुगलने बऱ्याच बँकांसोबत बोलणं देखील केलं आहे. जगभरात गूगल पेच्या यशानंतर कंपनीने व्हर्च्युअल आणि फिजीकल स्मार्ट डेबिट कार्ड लॉन्च करण्याची योजना तयार केली आहे. गुगलच्या या डेबिट कार्डच्या मदतीने ग्राहकांना ऑनलाईन व्यतिरिक्त किरकोळ दुकानातून वस्तू … Read more