iqoo 3 : भारतात फेब्रुवारीत लाँच झालेला विवोचा ‘हा’ स्मार्टफोन स्वस्त – iqoo 3 set to get its first price cut
[ad_1] नवी दिल्लीः विवोची सब ब्रँड iQoo ने फेब्रुवारीत आपला पहिला फोन iQoo 3 भारतात लाँच केला होता. लाँच होऊन दोन महिने होत नाही तोच कंपनीने या स्मार्टफोनची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. फोनची किंमत किती कमी करणार हे मात्र कंपनीने अद्याप जाहीर केले नाही. कंपनीने आपल्या एका ट्विटमध्ये युजर्संना किंमत कमी करण्याचा अंदाज … Read more