WhatsApp plans : WhatsApp लवकरच दिसणार जाहिरातीः रिपोर्टमधून माहिती – whatsapp plans to show ads, but rollout delayed until facebook’s unification of platform completes: report
[ad_1] नवी दिल्लीः फेसबुकची मालकी असलेल्या WhatsApp चे जगभरात दोन अब्ज हून अधिक जास्त युजर्स आहेत. २०१८ पासून बातम्या येत आहे की, फेसबुक लवकरच व्हॉट्सअॅपवर जाहिराती घेऊन येण्याची तयारी करीत आहे. या जाहिराती स्टेट्सवर दिसतील. परंतु, फेसबुकने या संदर्भात अद्याप काहीही माहिती दिली नाही. वाचाः मस्तच! हुवेईच्या स्मार्ट टीव्हीत पॉप-अप कॅमेरा द इन्फर्मेशन ने आपल्या … Read more