शाओमीचा पोर्टेबल फॅन लॉन्च; किंमत ६०० रुपयांपर्यंत
[ad_1] नवी दिल्ली : शाओमीची इकोलॉजिकल चेन कंपनी ZMIने आतापर्यंत अनेक प्रोडक्ट लॉन्च केले. पॉवर बँक, वायरलेस चार्जर, डेटा केबल, कार चार्जर, पोर्टेबल स्पीकर असे अनेक प्रोडक्ट्स सामिल आहेत. आता कंपनीने लोकांना गरमीपासून वाचवण्यासाठी एक पोर्टेबल फॅन लॉन्च केला आहे. सध्या हा फॅन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात याच्या लॉन्चिंगबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात … Read more