मोठी बातमी – दहावीचा शेवटचा पेपर ढकलला पुढे, आता परीक्षा होणार ‘या’ तारखेनंतर

10 exam

महाराष्ट्रात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३ वर गेलीये. काल ५२ वर असलेला महाराष्ट्राचा आकडा ६३ वर गेलाय. अशात महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या आधीच महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद करण्यात आल्यात. पहिली ते आठवीच्या सर्व वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, नववी आणि अकरावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्यात. अशात … Read more

Lockdown म्हणजे नक्की काय ?

lock down

Lockdown लॉक डाऊन म्हणजे काय? lockdown करोना संसर्गजन्य आजार असल्यानं झपाट्यानं फैलावत आहे. या आजारात मृत्यूचा दर अत्यंत कमी असला तरी, पसरण्याचा दर खूप जास्त आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी गर्दी कमी करणं हाच प्रभावी उपाय ठरतो. त्यामुळे सरकारनं त्या दिशेनं काम सुरू केलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांसोबतच व्यायामशाळा (जिम), … Read more

coronavirus tips

coronavirus

Coronavirus पासून बचाव करण्यासाठी मा.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी  काही महत्त्व पूर्ण  गोष्टी सांगितल्या आहेत. व्हिडिओ अवश्य पहा. https://sandeepwaghmore.in/wp-content/uploads/2020/03/coronavirus-tips-by-Mr-Tukaram-Mundhe.mp4 असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा -असे जोडा आधार अन‍् पॅन १ मिनिटात -फोन विकण्याआधी करा हे काम, अन्यथा खाजगी … Read more

महाराष्ट्रातील 21 वर्षीय युवकानं UPSC परिक्षेत मिळवलं ‘यश’, केली अशी ‘मेहनत’

Upsc exam sucess story

Upsc ,upsc exam , upsc exam result 2019 ,Upsc success story महाराष्ट्रातील जालनासारख्या छोट्याशा गावातून अन्सार अहम शेखने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याने पहिल्या प्रयत्नातच हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या काळातच अन्सारचे कुटुंब आर्थिक परिस्थितीला तोंड देत होते, काही वेळा तर अन्सारला दोन वेळेचे जेवण देखील … Read more

जे फेसबुकला सापडलं नाही ते एका पुणेकराने शोधलं, मिळालं 40 लाखांचं बक्षीस

Facebook bug

फेसबुक आपल्या रोजच्या वापरातील एक महत्त्वाचं अॅप आहे. दरम्यान या फेसबुकमधील एक बग शोधून काढण्यात पुणेकर तरुणाला यश आहे. 10 वर्षांपूर्वीचा असणारा हा फेसबुक बग अर्थात फेसबुकमधील त्रुटी शोधून काढण्यात पुण्यातील अमोल बैकर यशस्वी झाला आहे. अमोलच्या या कामगिरीमुळे फेसबुककडून त्याला तब्बल 40 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला आहे. अमोल सिक्युरिटी रीसर्चर म्हणून काम पाहतो. … Read more

व्हॉट्सअॅपने आणलंय नवीन फिचर; आता तुमच्या डोळ्यांना होणार नाही त्रास!

whatsapp dark mode

whatsapp dark mode व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजरच्या सोयीसीठी अॅपमध्ये नवनवीन बदल करत असतात. अशाच प्रकारे व्हॉट्सअॅपने आणखी एक महत्त्वाचे फिचर सुरू केले आहे. व्हॉट्सअॅपमध्ये तुम्हाला आता ‘डार्क मोड’ फिचर whatsapp dark mode   वापरता येईल. मागील अनेक दिवसांपासून या फिचरची प्रतिक्षा होती. आता हे फिचर व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर युजर्सना वापरता येईल. या फिचरमुळे मोबाईल लाईटचा … Read more

असे जोडा आधार अन‍् पॅन १ मिनिटात pan link to aadhar

How pan link to aadhar

pan link to aadhar in minute Pancard आधार कार्ड ला लिंक करणे अनिवार्य आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने pan link to aadhar ला लिंक कसे करायचे याची सोपी पद्धत सांगणार आहे. आपण याद्वारे अतिशय कमी वेळात आपले pan link to aadhar करू शकता चला तर मग पाहूया की How to pan link to aadhar … Read more

तुमचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का? १ मिनिटात तपासा!

pan aadhaar link status check online

प्राप्तीकर विभागाने याबाबत ३१ मार्चपर्यंत आधार कार्ड पॅनकार्डसोबत लिंक करण्यासाठी वेळ दिली आहे. अशावेळी आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. अशावेळी आपण प्राप्तीकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे तपासायला हवे. www.incometaxindiaefiling.gov.in त्यामध्येअसलेल्या Quick Link (क्विक लिंक) या पर्यायायामधील Link Aadhar (लिंक आधार) या पर्यायवर क्लिक करावे. आता … Read more

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात गठित समितीला 1 मेपर्यंत मुदतवाढ – शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड

varsha gaikwad

राज्यातील सर्व खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित अंशतः अनुदानित व तुकड्यांवर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला 1 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  या समितीचा अहवाल आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू … Read more

MPSC खुशखबर ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत 806 जागांसाठी होणार भरती

Mpsc

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत  MPSC विविध पदांच्या एकूण 806 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2020आहे. पदांचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम … Read more