क्लर्कची १०३ पदे! राज्य सहकारी बँकेत मोठी भरती

recruitment

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत (MSCB) मोठ्या प्रमाणावर पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे क्लर्क पदासाठी रिक्त जागा अधिक आहेत. एकूण १६४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अन्य पदे कनिष्ठ अधिकारी पद ग्रेड २ ची आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ मार्च २०२० आहे. कोणकोणती पदे, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता यांची माहिती घेऊ … Read more

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन की ऑफलाईन? मार्चच्या या तारखेला येणार अभ्यास गटाचा अहवाल

transfer

राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायच्या या संदर्भातला अभ्यास गटाचा अहवाल तीन मार्चला सादर होणारं आहे. बदल्या कशा प्रकारे केल्या जाव्यात या संदर्भात पाच सीईओंचा एक अभ्यासगट अभ्यास करुन अहवाल तयार करत आहे. आता हा बदल्यांच्या नवा पॅटर्न कसा असेल याची शिक्षकांना उत्सुकता आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांवरून राज्यभर वादळ उठले आहे. … Read more

शाळांच्या मनमानी शुल्कवाढी विरोधात सरकारचा मोठा निर्णय

Fee control committee

खाजगी शाळा मनमानी शुल्क वाढवाण्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून येत असतात. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शुल्क नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहेत. वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत ही माहिती दिली शुल्क नियंत्रण समिती आठ जिल्ह्यात स्थापन करण्यात येणार आहे. माजी जिल्हा न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. याआधी पालक, विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी शिक्षण उपसंचालक, उपसंचालकांकडे जायच्या. त्यांचा निपटारा होत … Read more

सरकारी कार्यालयांच्या कामकाजाची वेळ बदलली; जाणून घ्या नव्या वेळा

New working time of government servant

पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून केली जाणार आहे. पाच दिवसांचा आठवडा करताना सरकारनं कामाचा वेळ वाढवला आहे.  शासकीय कार्यालयांची नवीन वेळ ––२९ फेब्रुवारी २०२० पासून शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येत आहे. सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस असतील. –सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी … Read more

बारावी नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरून ‘हा’शेरा होणार हद्दपार

new remark of 12 fail

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या बारावी गुणपत्रकेवरील नापास किंवा अनुत्तीर्ण या अगोदरचा शेरा हद्दपार झाला आहे. तसेच विद्यार्थी परीक्षेत श्रेणी विषयासह तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण असल्यास त्याला कौशल्य विकास पात्र असा शेरा दिला जात होता. मात्र नुकतेच महाराष्ट्र शासनाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी याबाबत सुधारित निर्णय जाहीर केला असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळ यांनी दिली आहेत. … Read more

जिल्हा परिषद शिक्षक बदल्या होणार त्रुटीमुक्त Teacher Transfer

transfer

Teacher ,Teacher Transfer ,Online Transfer राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या teacher आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय अभ्यासगटाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे काम संपणार असून, मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा अभ्यासगट राज्य सरकारकडे अहवाल सादर करेल. या अहवालातून निघालेल्या निष्कर्षानुसार नव्या शिफारशी केल्या जाणार आहेत. Teacher … Read more

पाच दिवसांच्या आठवड्याचे नियम जाहीर; सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळ ही असेल

Working days rule

Working Days of Government workers राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा Working Days लागू करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने जाहीर केल्यानंतर आता त्याच्या नियमांचा जीआर (शासन निर्णय) २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे. त्यात पाच दिवसांचा आठवडा Working Days कोणास लागू नसेल हे तर स्पष्ट केलेले आहेच, शिवाय पाच दिवसांचा आठवडा लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या … Read more

गुड न्यूज… सातव्या वेतन आयोगाचा फरक रोख मिळणार…!

7 pay difference

राज्यातील ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते व नवीन परिभाषित अंशदान योजनेची खाते नसतील, अशा शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम पाच समान हप्त्यांमध्ये देण्याचे आदेश शासनाने राज्यातील वेतन पथकाच्या अधीक्षक दिले आहेत. राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू केला आहे. असा प्रत्यक्ष आदेश एप्रिल 2018 मध्ये शासनाने … Read more

सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफचे पैसे! फक्त करा ‘हे’ काम.

Pf account

प्रत्येक नोकरीपेशा व्यक्तीसाठी त्याचा पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम महत्त्वाची असते. सेवानिवृत्तीनंतर या रकमेचा उपयोग त्या व्यक्तीला दैनंदिन खर्चासाठी होत असतो. मात्र, अनेकदा प्रशासनाच्या विलंबामुळे पीएफची रक्कम हातात पडण्यास उशीर होतो. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ही अडचण लक्षात घेत आता सेवानिवृत्तीच्या दिवशीच पीएफचे पैसे मिळण्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. … Read more

तुमच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे का ? १ मिनिटात चेक करा.

e-challan

अनेक चालकांना आपल्या नावावर काही RTO fine दंड तर जमा नाही ना असा प्रश्न सतावत असतो. त्यासाठी काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही घर बसल्या याची माहिती e-challan  द्वारे मिळवू शकता. नव्या मोटर वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act) वाहतूक नियम मोडल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत जवळपास दहापट वाढ झाली आहे. त्यानंतर अनेकजण सतर्क झाले आहेत. विशेष म्हणजे … Read more