महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत (MSCB) मोठ्या प्रमाणावर पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे क्लर्क पदासाठी रिक्त जागा अधिक आहेत. एकूण १६४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अन्य पदे कनिष्ठ अधिकारी पद ग्रेड २ ची आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ मार्च २०२० आहे.
कोणकोणती पदे, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता यांची माहिती घेऊ –
पदाचे नाव – क्लर्क
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी
नोकरीचे स्थान – मुंबई
रिक्त जागा – १०३
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १६ मार्च २०२०
पदाचे नाव – ज्युनिअर ऑफिसर
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, बी.टेक्./ बी.ई., एमसीए
नोकरीचे स्थान – मुंबई
रिक्त जागा – १२
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १६ मार्च २०२०
पदाचे नाव – ऑफिसर ग्रेड – २
शैक्षणिक पात्रता – बी.टेक्./ बी.ई., कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरीचे स्थान – मुंबई
रिक्त जागा – ४७
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १६ मार्च २०२०
पदाचे नाव – संयुक्त व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – बी.टेक्./ बी.ई., एमसीए
नोकरीचे स्थान – मुंबई
रिक्त जागा – ०२
अर्ज करण्याची अंतिम तारीख – १६ मार्च २०२०
वयोमर्यादा विविध पदांसाठी २१ ते ४० वर्षे आहे. क्लर्क पदासाठी घेण्यात येणाऱ्या फ्रेशर्सना मासिक ३० हजार रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निवड होणार आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ – www.mscbank.com
सौर्स : मटा
असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा
Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook