क्लर्कची १०३ पदे! राज्य सहकारी बँकेत मोठी भरती
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत (MSCB) मोठ्या प्रमाणावर पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे क्लर्क पदासाठी रिक्त जागा अधिक आहेत. एकूण १६४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अन्य पदे कनिष्ठ अधिकारी पद ग्रेड २ ची आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ मार्च २०२० आहे. कोणकोणती पदे, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता यांची माहिती घेऊ … Read more