MPSC खुशखबर ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत 806 जागांसाठी होणार भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा अंतर्गत MPSC विविध पदांच्या एकूण 806 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2020आहे. पदांचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम … Read more