Honor 9X Pro: Honor च्या या स्मार्टफोनची जादू, ३ सेकंदात स्टॉक संपला – honor 9x pro sold out in just 3 seconds on flipkart
[ad_1] नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर कंपनी ऑनरने १२ मे रोजी भारतात नवीन स्मार्टफोन HONOR 9X Pro लाँच केला होता. या फोनची अनेकांना फार उत्सूकता होती. अवघ्या ३ सेकंदात या फोनचा स्टॉक संपला यावरून या फोनला कसा प्रतिसाद मिळाला आहे, याचा अंदाज बांधता येतो. कंपनीने या फोनचा सेल ऑनलाइन शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर आयोजित केला होता. या … Read more