Motorola Edge+: Motorola Edge+ स्मार्टफोन १९ मे रोजी भारतात लाँच होणार – motorola edge+ india launch set for may 19, flipkart teaser reveals
[ad_1] नवी दिल्लीः मोटोरोला कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन एज प्लस (Motorola Edge+) ला भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. या स्मार्टफोन संबंधी ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर एक टीझर जारी केला आहे. ज्यात ही माहिती दिली आहे. मोटोरोला एज प्लस स्मार्टफोनला भारतात १९ मे रोजी लाँच करण्यात येणार आहे. याआधी कंपनीने या फोनला ग्लोबल बाजारात लाँच केले … Read more