Motorola Edge+: मोटोरोलाचा नवा फोन आला, १५ हजारांचा डिस्काउंट – motorola edge+ with curved 90hz display, qualcomm snapdragon 865 soc launched in india

[ad_1] नवी दिल्लीः भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन सुरू असले तरी केंद्र सरकारने मोबाइल कंपन्यांना काही अटीवर मोबाइलची विक्री करण्यास परवानगी दिल्यानंतर आता भारतात मोबाइल कंपन्या आपले फोन लाँचिंग करीत आहेत. आज मोटोरोला कंपनीने आपला खास स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. Motorola Edge+ स्मार्टफोनला भारतात एका ऑनलाइन कार्यक्रमातून लाँच करण्यात आले आहे. लाँच … Read more

Motorola Edge+: Motorola Edge+ स्मार्टफोन १९ मे रोजी भारतात लाँच होणार – motorola edge+ india launch set for may 19, flipkart teaser reveals

[ad_1] नवी दिल्लीः मोटोरोला कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन एज प्लस (Motorola Edge+) ला भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. या स्मार्टफोन संबंधी ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर एक टीझर जारी केला आहे. ज्यात ही माहिती दिली आहे. मोटोरोला एज प्लस स्मार्टफोनला भारतात १९ मे रोजी लाँच करण्यात येणार आहे. याआधी कंपनीने या फोनला ग्लोबल बाजारात लाँच केले … Read more