iphone se (2020): भारतात २० मे पासून iPhone SE 2020 ची विक्री सुरू होणार – iphone se (2020) to go on sale via flipkart starting may 20 in india

[ad_1] नवी दिल्लीः अॅपल कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन iPhone SE 2020 ची विक्री येत्या २० मे पासून सुरू होणार आहे. या फोनची डिलिव्हरी देशातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये करण्यात येणार आहे. फ्लिपकार्टवर विक्री करण्यात येणार असली तरी अॅपल स्टोरवर सुद्धा या फोनची विक्री सुरू राहणार आहे. वाचाः करोना विरुद्ध लढाईः जिओफोनमध्ये आरोग्य सेतू अॅप … Read more