भारतात Oppo Reno 3 Pro स्मार्टफोन लॉन्च

[ad_1] नवी दिल्ली : Oppo Reno 3 Pro भारतात लॉन्च झाला आहे. हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे, जो ४४ मेगापिक्सल ड्युल पंच होल सेल्फी कॅमेरासह लॉन्च झाला आहे. ओप्पो रेनो ३ प्रो भारतात २९,९९० रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लॉन्च झालाय. Oppo Reno 3 Pro स्मार्टफोन ६ मार्च २०२० पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन विक्रीसाठी  उपलब्ध होणार आहे. … Read more

WhatsApp Tricks: असा बनवा स्वत:चा GIF व्हिडिओ

[ad_1] नवी दिल्ली : व्हॉट्सअप जगभरातील सर्वाधिक चर्चित असणारं इंस्टंट मेसेजिंग ऍप आहे. भारतात या मेसेजिंग ऍपचा मोठा बाजार आहे. व्हॉट्सअपवर आपण स्टिकर, इमोजी पाठवतो. जीआयएफही पाठवतो. पण तुम्हाला व्हॉट्सअपवर पर्सनलाइज्ड जीआयएफ पाठवण्याबाबत माहिती आहे का? आता स्टिकरप्रमाणे पर्सनलाइज्ड जीआयएफही पाठवता येऊ शकतात.  व्हॉट्सअपमध्ये कोणताही व्हिडिओ ट्रिम करुन त्याला जीआयएफमध्ये करता येऊ शकतं. हा जीआयएफ … Read more

तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च करणार ‘ही’ कंपनी

[ad_1] दोन, तीन नव्हे तर तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती मिळत आहे. Updated: Feb 26, 2020, 12:02 PM IST संग्रहित फोटो [ad_2] Source link

Jio ब्रॉडबँड यूजर्ससाठी महिन्याच्या प्लानपेक्षा आठवड्याचा ‘हा’ प्लान फायद्याचा

[ad_1] नवी दिल्ली : Reliance JioFiberने भारतात आपली ब्रॉडबँड सर्व्हिस सुरु केली आहे. कंपनी JioFiber ग्राहकांना ११७० रुपयांत ५TB डेटा ऑफर करत आहे. सध्या या प्लानची वैधता ३५ दिवस इतकी आहे. यापूर्वी कंपनीने   JioFiber यूजर्ससाठी १९९ रुपयांचा आठवड्याचा प्लान जाहीर केला होता. ज्यात यूजर्सला एका आठवड्यासाठी १TB डेटा ऑफर करत आहे. JioFiber यूजर्स, १९९ रुपयांचा … Read more

भारतातील इलेक्ट्रॉनिक बाजाराला कोरोना व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता

[ad_1] नवी दिल्ली : भारतातील इलेक्ट्रिक बाजारावर कोरोना व्हायरसचा फटका बसण्याची शक्यता आहे. टीव्ही, रेफ्रिजरेटर, स्मार्टफोन आणि एसीसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट महाग होण्याची शक्यता आहे. भारताने २३ जानेवारीपासून चीनमधून कच्चा माल मागवणं बंद केलं आहे. त्यामुळे बाजारात इलेक्ट्रॉनिक कच्च्या मालाची कमतरता भासू लागली आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन कंपन्या डिस्काऊंट आणि ऑफर्स संपवत आहेत. त्यामुळे … Read more

भारतातील पहिला 5G स्मार्टफोन २४ फेब्रुवारीला लॉन्च होणार

[ad_1] नवी दिल्ली : First 5G smartphone in India स्मार्टफोन कंपनी ‘realme’ भारतात पहिला 5G स्मार्टफोन येत्या २४ फेब्रुवारी रोजी लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन भारतातही पहिला ५जी स्मार्टफोन असणार आहे. कंपनीकडून याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचं नाव ‘X50 … Read more

Samsungकडून S20 सीरीजचे जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च

[ad_1] मुंबई : सॅमसंगने  Galaxy Z Flipने स्मार्टफोनसह Galaxy S20 सीरीज लॉन्च केली आहे. कंपनीने Galaxy S10 प्रमाणे यावेळीही या सीरीजचे तीन स्मार्टफोन Galaxy S20, Galaxy S20+ आणि  Galaxy S20 Ultra लॉन्च केले आहेत. या तीन स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आणि डिस्प्ले साइजचं अंतर आहे. या तीनही स्मार्टफोनमध्ये एकसारखाच प्रोसेसर वापरण्यात आला आहे. पण या Galaxy S20, … Read more

लवकरच लॉन्च होणार सर्वात स्वस्त iPhone; काय आहेत फिचर्स?

[ad_1] नवी दिल्ली : जगभरात लवकरच लॉन्च होणाऱ्या ऍपलचा (Apple) नवा फोन ‘iPhone SE 2’ बाबत अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ऍपलच्या स्वस्त आयफोनाबाबत मोठी चर्चा आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, हा स्मार्टफोन आयफोन SEच्या स्मार्ट व्हर्जनमध्ये लॉन्च केला जाणार असून त्याचं नाव ‘आयफोन ९’ असल्याचा दावा केला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फोनची … Read more

नव्या वर्षात येणार हे ३ स्मार्टफोन new smartphone in upcoming new year

[ad_1] मोबाईल प्रेमींसाठी नव्या वर्षात नवे स्मार्टफोन    Updated: Dec 31, 2019, 04:17 PM IST [ad_2] Source link

स्मार्टफोनमध्ये ‘हे’ ऍप डाऊनलोड करताना सावधान…

[ad_1] नवी दिल्ली : अनेकदा आपला फोन अचानक स्लो किंवा हँग होतो. स्मार्टफोन हँग होण्यामागे सर्वात मोठं कारण हे कोणत्याही प्रकारचे ऍप डाऊनलोड करणं हे असू शकतं. नुकतंच संशोधकांना ‘गुगल प्ले स्टोर’वर (google play store) अशा प्रकारचे १७ ऍप सापडले आहेत, ज्याद्वारे युजरच्या स्मार्टफोनमध्ये धोकादायक जाहिराती पाठवल्या जातात. यामुळे स्मार्टफोनचं सिस्टम क्रॅश होण्याचा धोका निर्माण … Read more