11 फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? Why are butterflies so colourful?
रंगीबेरंगी फुलपखरांची भुरळ कवी मनाबरोबर सर्वांनाच पडते… फुलपाखराचे चित्र रंगवतानाही अमुकच रंग हवा असे बंधन नसते… इतक्या वेगवेगळ्या रंगांमध्ये ती असतात… पण मग फुलपाखरे रंगीबेरंगी का असतात? असा प्रश्न आपल्या मोठयांच्या मनात कधीच येत नाही… पण नव्याने जग समजून घेणाऱ्या पिटुकल्यांना हा प्रश्न नाही पडला तर नवलच…! चला तर जाणून घेऊया आजच्या विज्ञान कथेतून, फुलपाखरे … Read more