- कागद कसा तयार होतो? | कागदाचा इतिहास
How do they turn wood into paper? | History of paper
कागद…📋.
कधी कागदाला विमान बनवून उडविले जाते…🛩️
कधी त्याची होडी बनवून पाण्यात सोडले जाते…⛵
कधी भिरभिरे बनवून वाऱ्यावर फिरवले जाते…🎡
आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलेही जाते…
ते कागदाचे एक पान असते…📋
लेखकाच्या लेखणीला जे हात देते…📝
चित्रकाराच्या चित्राला जे साथ देते…🌅
व्यापाऱ्याच्या हिशोबाला जे ज्ञात ठेवते…📕✏️
आणि हो… जर का वकीलासोबत कोर्टात
गेले तर साक्षही देते…📑
ते कागदाचे एक पान असते…!
कुण्या अज्ञात कवीच्या कवितेच्या ओळी आहेत या पण किती खरे आहे ज्यावर आपल्या जन्माची नोंद होऊन जन्म प्रमाणपत्र 📃बनते आणि मृत्यूची नोंद होऊन मृत्यु प्रमाणपत्र📄 बनते अशा या कागदाची ओळख आजच्या विज्ञान कथेत करून घेऊ….
जाणुन घेऊ… गोष्ट कागदाच्या इतिहासाची📜 ….
जाणून घेऊया
📜कागद कसा तयार होतो.📑
https://youtu.be/tvvxzkRYljI
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा
Share on whatsapp
WhatsApp