5 विजा का चमकतात? What is lightning?

  • विजा का चमकतात? | What is lightning?

एक काळ असा होता की घुडुम म्हातारी⚡🧙🏽‍♀️🌩️ या शब्दावर लहान मुलांची घाबरगुंडी उडायची ही म्हातारी कोण? कुठली? कुठून येते?? असे प्रश्न विचारायचे सोडून ही मुलं एखाद्या सुरक्षित कोपऱ्यात लपण्यात धन्यता मानायचे

पण आता काळ बदलला तशी आजकालची बच्चेकंपनी भारीच चिकित्सक👧🏻🔭🧒🏻 असल्या बागुलबुवाला👻 घाबरायचे सोडाच पण या मागचे सत्य जाणून घेण्यासाठी ती उत्सुक असतात

 चला तर मग आजच्या विज्ञान कथेत 🔭 जाणून घेऊया

विजा का चमकतात?⚡

https://youtu.be/967XnKI3ZOM

हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा

Share on whatsapp
WhatsApp