10 आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? Why do we forget?

आपण का विसरतो ? | लक्षात कसे ठेवायचे ? | Why do we forget ?

छोट्या छोट्या गोष्टी विसरणे जरी normal असले तरी…परीक्षेत📖🙆🏻‍♂️ ऐनवेळी केलेला अभ्यास विसरणे🙇🏻‍♀️ नक्कीच चांगले नाही….

आपण का विसरतो? … हे जाणून घेण्यासाठी स्मरणासंबधीची मेंदूची🧠 कार्यपद्धती समजून घेणे अधिक गरजेचे आहे… चला तर मग जाणून घेऊया आजच्या ✨*विज्ञान कथेत*✨ *आपण का विसरतो?*

आणि video च्या शेवटी *स्मरणात कसे ठेवायचे*😇 याचे रहस्यही उलगडेल …👍🏻

https://youtu.be/DwYRRWf2-Vc

हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा

Share on whatsapp
WhatsApp