11 फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? Why are butterflies so colourful?

रंगीबेरंगी फुलपखरांची भुरळ कवी मनाबरोबर सर्वांनाच पडतेफुलपाखराचे चित्र रंगवतानाही अमुकच रंग हवा असे बंधन नसतेइतक्या वेगवेगळ्या रंगांमध्ये ती असतातपण मग फुलपाखरे रंगीबेरंगी का असतात? असा प्रश्न आपल्या मोठयांच्या मनात कधीच येत नाहीपण नव्याने जग समजून घेणाऱ्या पिटुकल्यांना हा प्रश्न नाही पडला तर नवलच…!

चला तर जाणून घेऊया आजच्या विज्ञान कथेतून,

 फुलपाखरे रंगीबेरंगी का असतात?

https://youtu.be/_yZrQbgdSRU

हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा

Share on whatsapp
WhatsApp