ABCD चा शोध कोणी लावला? | Who invented alphabet?
सध्या लॉकडाऊन च्या काळात मुलांचा अभ्यास 📚📖
घरीच सुरु आहे.
आयुष्यातील पहिली वर्णमाला गिरवताना📝 A B C D… कोणी व कशी निर्माण केली?⁉️ असा बालसुलभ प्रश्न👧🏻👦🏻 त्यांच्या मनात येणे अगदी स्वाभाविक आहे😇 याच प्रश्नाला थोडेसे विस्तृत पद्धतीने दिलेले उत्तर, आज विज्ञान कथेतून आपल्यासमोर घेऊन येत आहोत.
चला तर मग जाणून घेऊया.
“वर्णमालेचा शोध कोणी लावला“?📜
अर्थात…
Who invented alphabets? 🅰️🅱️
https://youtu.be/bQvUiDJtyXM
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा
Share on whatsapp
WhatsApp