इयत्ता ६ वी   विषय- हिंदी 2.तूफानों से क्या डरना  page no  30

इयत्ता ६ वी   विषय- हिंदी 2.तूफानों से क्या डरना  page no  30

निम्नलिखित प्रश्नों किताब के पृष्ठ क्रमांक     से है ।

पाठ का अध्ययन करने के लिए नीचे दिए हुआ वीडियो देखें |

यहा क्लिक करे

 

वीडियो देखने के बाद प्रश्नों के उत्तर अपने कॉपी में लिखिए |

 

निम्नलिखित प्रश्नों के उत्तर अपने कॉपी में लिखिए |

१   हमें किसी से क्या नहीं करना चाहिए  ?

उत्तर :- ……………………………………

२   हमें सभी से क्या करना चाहिए  ?

उत्तर :- ……………………………………

 

३  हमें किसी से डरना नहीं चाहिए  ? .

उत्तर :- ……………………………………

४     किनको सबकी मदद मिल जाती है ? .

उत्तर :- ……………………………………

५.   हमें किससे जीवन में रंग भरना है  ? .

उत्तर :- ……………………………………

६.   जीवन किस का खेल है  ? .

उत्तर :- ……………………………………

७.   हमें कैसे जीना चाहिए  ? .

उत्तर :- ……………………………………

 

 

इयत्ता ५ वी  विषय- हिंदी 3. भाई का प्रेम     page no  29 

इयत्ता ५ वी  विषय- हिंदी 3. भाई का प्रेम     page no  29

निम्नलिखित प्रश्नों किताब के पृष्ठ क्रमांक  29   से है ।

पाठ का अध्ययन करने के लिए नीचे दिए हुआ वीडियो देखें |

येथे क्लिक करा  

वीडियो देखने के बाद प्रश्नों के उत्तर अपने कॉपी में लिखिए |  

निम्नलिखित प्रश्नों के उत्तर अपने कॉपी में लिखिए |

१   गांव  का नाम क्या था  ?

उत्तर :- ……………………………………

२ भाई छोटे भाई की मदद करने के लिए क्यों गया   ?

उत्तर :- ……………………………………  

३   छोटा भाई खलिहांन में क्यों गया? .

उत्तर :- ……………………………………

४  दोनों भाइयों के सिर पर क्या  था ? .

उत्तर :- ……………………………………

५.  बड़े भाई ने छोटे भाई से क्या कहा   ? .

उत्तर :- ……………………………………

६.  छोटे भाई ने बड़े भाई से क्या कहा   ? .

उत्तर :- ……………………………………

७.   दोनों भाइयों की  आंखें क्यों भर आई  ? .

उत्तर :- ……………………………………

८.  निम्नलिखित शब्दों के अर्थ लिखिए   ?

. 1 सप्रेम

2 प्रतिदिन

3 विज्ञान

4 अदृश्य  

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 

 

इयत्ता ५ वी विषय- हिंदी 2. जीवन page no 28

इयत्ता  ५ वी   विषय- हिंदी  जीवन         page no 28 

निम्नलिखित प्रश्नों किताब के पृष्ठ क्रमांक  28   से है । 

 पाठ का अध्ययन करने के लिए नीचे दिए हुआ वीडियो देखें | 

येथे क्लिक करा  

 

 

वीडियो देखने के बाद प्रश्नों के उत्तर अपने कॉपी में लिखिए | 

निम्नलिखित प्रश्नों के उत्तर अपने कॉपी में लिखिए | 

१   जीवन किसका नाम है  ?

 उत्तर :- ……………………………………

२  हमें क्या नहीं करना चाहिए  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   कौन सदा टिक टिक करती है  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  सागर से हमें क्या सीखना चाहिए ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   किसका  ‍हृदय  विशाल है  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. सहनशील कौन है   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  किस की बोली मीठी है   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  तुम्हारी मां तुम्हारे लिए क्या-क्या करती है बताओ   ? . 

 उत्तर :- ……………………………………

दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 

 

 

सावित्रीबाई फुले निबंध / भाषण | Savitribai Fule Essay in Marathi

Savitribai Fule Essay in Marathil

सावित्रीबाई फुले निबंध / भाषण | Savitribai Fule Essay in Marathi

     आज आपण या ठिकाणी  सावित्रीबाई फुले निबंधसावित्रीबाई फुले भाषण Savitribai Fule Essay in Marathi तसेच सावित्रीबाई फुले यांचे कार्य ,  सावित्रीबाई फुले माहिती  पाहणार आहोत 

 savitribai phule information in marathi

      सावित्रीबाई फुले savitribai phule या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे आहे .सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला .त्या  शिक्षकासोबत कवयित्री व समाजसुधारक होत्या. 

        सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव सत्यवती आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले ( jyotiba phule )  यांच्याशी झाला . 

         सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या . त्यावरुन ज्योतिरावांना एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले .

        1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाड्यात जोतिरावांनी सावित्रीबाईंना मुलींची शाळा काढली .सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देऊ नये म्हणून त्यांच्यावर चिखल शेण फेकण्यात आले.संपूर्ण कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी शिक्षण  घेतले. शिक्षक मुख्याध्यापक बनून विद्यार्थ्यांना  शिक्षण दिले.

        सावित्रीबाई फुले savitribai phule यांनी स्त्री शिक्षणाबरोबरच  शिक्षणाच्या प्रसारासाठी  इतर सामाजिक क्षेत्रांतही काम करण्याची गरज ओळखली. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे कार्य केले .

        त्या काळात समाजात विधवा महिलांवर तसेच विधवा गरोदर महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ज्योतिरावांनी ( mahatma phule )  बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह समर्थपणे चालवले. तसेच सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.

     महात्मा फुले ( mahatma jyotiba phule ) यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली .आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबाच्या सर्व कार्यात हिरिरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.. अनाथांना आश्रम मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते .

    1897 मध्ये  प्लेगची  भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता लेखी लागण झालेल्यांची सेवा केली . दुर्दैवाने त्या स्वतःच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.  सावित्रीबाई फुले यांचे निधन  10 मार्च 1897 रोजी झाले . 

    आपणास या ठिकाणी सावित्रीबाई फुले निबंध ( savitribai phule information in marathi ) 

आपणास हे निबंध देखील आवडतील 

बालदिन सोपा मराठी निबंध 

इंदिरा गांधी निबंध

धनत्रयोदशी का साजरी करतात ? 

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती  | indira gandhi information in marathi

indira gandhi information in marathi

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती | indira gandhi information in marathi ,indira gandhi information in marathi language ,इंदिरा गांधी मराठी निबंध | Indira Gandhi Marathi Nibandh

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ( Indira Gandhi information in marathi) होय. इंदिरा गांधी अशा एक महिला होत्या की त्यांचा केवळ भारतीय राजकारणावरच नव्हे तर जागतिक राजकारणाच्या क्षितिजावर प्रभाव राहिला आहे .श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म नेहरू घराण्यात झाला.

इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती  | indira gandhi information in marathi

नाव (Name)

इंदिरा गांधी
  इंदिरा गांधीचा जन्म (Indira Gandhi Birthday)19 नोव्हेंबर 1917
  इंदिरा गांधी जन्मस्थान (Indira Gandhi Birthplace)उत्तर प्रदेशाच्या इलाहाबाद  प्रयागराज
इंदिरा गांधी यांच्या  वडीलांचे नाव  (Indira Gandhi’s Father Name)जवाहरलाल नेहरू
  इंदिरा गांधी यांच्या आई चे नाव  (Indira Gandhi’s Mother Name)कमला नेहरू
  इंदिरा गांधी यांच्या पतीचे नाव  (Indira Gandhi’s Husband Name)फिरोज गांधी
इंदिरा गांधी यांची  मुले (Indira Gandhi’s Children Name)राजीव गांधी आणि संजय गांधी
इंदिरा गांधी यांना लोकांनी दिलेली पदवीआयर्न लेडी
इंदिरा गांधी यांचा मृत्यू (Indira Gandhi Death)31 ऑक्टोबर 1984

  

इंदिरा गांधीचा जन्म व लहानपण  (Indira Gandhi’s Birthday)

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या कन्या होत्या इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी उत्तर प्रदेशाच्या इलाहाबाद मध्ये संपन्न परिवारात झाला त्यांचे नाव इंदिरा प्रियदर्शनी असे होते तर घरी प्रेमाने त्यांना इंदू असे म्हणत. त्यांच्या वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू आणि आईचे नाव कमला नेहरू होते .

  इंदिरा गांधीचे शिक्षण  

इंदिराजींचा जन्म आर्थिक व भौतिक दृष्ट्या संपन्न कुटुंबात झाला होता .  इंदिराजींच्या शालेय शिक्षणानंतर त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मधील विश्वभारती विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला त्यानंतर 1937 मध्ये ते ऑक्सफर्ड मध्ये शिकण्यासाठी गेल्या. इंदिरा गांधी यांचे शिक्षण सोमरविले महाविद्यालय, ऑक्सफोर्ड विद्यापीठ यथे झाले.

इंदिरा गांधीचे वाचन प्रेम

लहानपणापासून इंदिरा गांधी यांना पत्र पत्रिका आणि पुस्तके वाचण्याचा खूप छान होता त्यामुळे त्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर जगातील इतर माहिती प्राप्त झाली यातून इंदिराजी अभिव्यक्तीच्या कला मध्ये  निपून झाल्या त्यांची इंग्रजी भाषेवर खूप छान पकड होती.

इंदिरा गांधीचा विवाह व मुले 

1942 मध्ये इंदिरा गांधी यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला लग्नानंतर त्यांनी राजीव आणि संजय गांधी यांचा जन्म दिला .

इंदिरा गांधी राजनैतिक करिअर

इंदिरा गांधी यांना राजकीय विचारधारा वातावरण कुटुंबातून वारसा म्हणून मिळाले होते एकोणीशे 1941 मध्ये भारतात आल्यानंतर त्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाल्या .1959 मध्ये त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या पंडित नेहरूंच्या निधनानंतर इंदिराजी निवडणूक जिंकून सूचना व प्रसारण मंत्री झाल्या

भारताचे दुसरे पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मित निधनानंतर 24 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधी भारताच्या तिसऱ्या व पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या .त्यानंतर 1967 ते 1977 सलग तीन वेळा आणि पुन्हा चौथ्या वेळी 1980 ते 84 त्यांनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली .

सोळा वर्षे पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या शासन काळात अनेक चढ-उतार आले . 1975 मधील आणीबाणी आणि 1984 मधील शीख दंगे यामुळे इंदिराजींना खूप विरोध व आलोचना सहन करावी लागली इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये जागतिक संघटनेचे पुढे न झुकता पाकिस्तानचा पराभव करत बांगलादेशची निर्मिती केली .

इंदिरा गांधी यांचा मृत्यू (Indira Gandhi Death)

31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली भारताचे एकतेसाठी यांनी अखंड ते साठी इंदिराजी शहीद झालेल्या इंदिरा गांधी यांच्यातील प्रतिभा आणि राजकीय दृढतेसाठी जागतिक राजकारणाचा इतिहासामध्ये नेहमी नेहमी लक्षात ठेवल्या जातील .

तर मित्रांनो आज आपण इंदिरा गांधी यांचे जीवन चरित्र ,जीवन परिचय  इंद्रागांधी मराठी निबंध  indira gandhi information in marathi या पोस्टमध्ये सविस्तर माहिती पाहिली .आपल्याला इंदिरा गांधीची संपूर्ण माहीती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा

तुम्हाला हे देखील आवडेल 

बालदिन सोपा मराठी निबंध

बालदिन सोपा मराठी निबंध । Baldin Marathi Nibandh

Baldin-Marathi-Nibandh

बालदिन सोपा मराठी निबंध । Baldin Marathi Nibandh बालदिन सोपा मराठी निबंध , Baldin Marathi Nibandh , children’s day speech in marathi , 14 november day कागदाची नाव होती ,पाण्याचा किनारा होता  मित्रांचा सहारा देण्याची मस्त मन हे वेडे होते  कल्पनेच्या दूनियेत जगत होतो कुठे आलो या समजुतदारीच्या दुनियेत  यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते  … Read more

  बलिप्रतिपदा का साजरी केली जाते ? कथेसह संपूर्ण माहिती balipratipada in marathi

balipratipada in marathi

बलिप्रतिपदा का साजरी केली जाते ? कथेसह संपूर्ण माहिती बलिप्रतिपदा मित्रांनो दिवाळीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे बलिप्रतिपदा .balipratipada in marathi ही बलिप्रतिपदा नक्की का साजरी केली जाते ? diwali balipratipada तिचे महत्त्व काय आहे ? बलिप्रतिपदा म्हणजे काय ? आणि ती कशी साजरी करावी अगदी संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.    बलिप्रतिपदा सणाचे … Read more

वसुबारस का साजरी करतात माहिती मराठी | vasubaras in marathi

vasubaras in marathi

वसुबारस का साजरी करतात माहिती मराठी | vasubaras in marathi दिवाळी हा सण मनाला आनंद देणारा उल्हसित करणारा अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञान कडून ज्ञानाकडे  येणारा सण  म्हणजे  दीपावली.      दिवाळीच्या सुरुवात होते वसुबारस vasubaras  म्हणजे गोवत्स द्वादशी या दिवसापासून .देशातील बहुतेक ठिकाणी वसुबारस ए पासून अंगणात रांगोळी काढायला सुरुवात होते. वसुबारस या सणाचा स्वतःचे असे वेगळे … Read more

यमदीपदान माहिती । यमदीप दान कसे करावे । yam deep daan

yam deep daan mahiti

यमदीपदान – yam deep daan  यमदीपदान जन्माला आलेल्या प्रत्येक प्राणिमात्राला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जावेच लागते मात्र कधीकधी अकाली मृत्यू होतो असा अकाली मृत्यू होऊ नये यासाठीचे यमदीपदान केले जाते . यमदीपदान विधी  yam deep daan puja याचा विधी थोडक्यात असा आहे  यमदीप दान कसे करावे धनत्रयोदशीच्या पावन दिवशी सूर्यास्तानंतर सायंकाळी सहा ते … Read more