सावित्रीबाई फुले निबंध / भाषण | Savitribai Fule Essay in Marathi

Savitribai Fule Essay in Marathil

सावित्रीबाई फुले निबंध / भाषण | Savitribai Fule Essay in Marathi

     आज आपण या ठिकाणी  सावित्रीबाई फुले निबंधसावित्रीबाई फुले भाषण Savitribai Fule Essay in Marathi तसेच सावित्रीबाई फुले यांचे कार्य ,  सावित्रीबाई फुले माहिती  पाहणार आहोत 

 savitribai phule information in marathi

      सावित्रीबाई फुले savitribai phule या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई यांचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले असे आहे .सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला .त्या  शिक्षकासोबत कवयित्री व समाजसुधारक होत्या. 

        सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव सत्यवती आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले ( jyotiba phule )  यांच्याशी झाला . 

         सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या . त्यावरुन ज्योतिरावांना एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले .

        1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाड्यात जोतिरावांनी सावित्रीबाईंना मुलींची शाळा काढली .सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण देऊ नये म्हणून त्यांच्यावर चिखल शेण फेकण्यात आले.संपूर्ण कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी शिक्षण  घेतले. शिक्षक मुख्याध्यापक बनून विद्यार्थ्यांना  शिक्षण दिले.

        सावित्रीबाई फुले savitribai phule यांनी स्त्री शिक्षणाबरोबरच  शिक्षणाच्या प्रसारासाठी  इतर सामाजिक क्षेत्रांतही काम करण्याची गरज ओळखली. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे कार्य केले .

        त्या काळात समाजात विधवा महिलांवर तसेच विधवा गरोदर महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ज्योतिरावांनी ( mahatma phule )  बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह समर्थपणे चालवले. तसेच सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे.

     महात्मा फुले ( mahatma jyotiba phule ) यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सांभाळली .आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह लिहिले. सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबाच्या सर्व कार्यात हिरिरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.. अनाथांना आश्रम मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते .

    1897 मध्ये  प्लेगची  भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता लेखी लागण झालेल्यांची सेवा केली . दुर्दैवाने त्या स्वतःच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.  सावित्रीबाई फुले यांचे निधन  10 मार्च 1897 रोजी झाले . 

    आपणास या ठिकाणी सावित्रीबाई फुले निबंध ( savitribai phule information in marathi ) 

आपणास हे निबंध देखील आवडतील 

बालदिन सोपा मराठी निबंध 

इंदिरा गांधी निबंध

धनत्रयोदशी का साजरी करतात ? 

बालदिन सोपा मराठी निबंध । Baldin Marathi Nibandh

Baldin-Marathi-Nibandh

बालदिन सोपा मराठी निबंध । Baldin Marathi Nibandh बालदिन सोपा मराठी निबंध , Baldin Marathi Nibandh , children’s day speech in marathi , 14 november day कागदाची नाव होती ,पाण्याचा किनारा होता  मित्रांचा सहारा देण्याची मस्त मन हे वेडे होते  कल्पनेच्या दूनियेत जगत होतो कुठे आलो या समजुतदारीच्या दुनियेत  यापेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते  … Read more