Navodaya Question Papers pdf download set 3 | JNVST Model Paper 2022 | जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका 

Navodaya Question Papers pdf download set 3 | JNVST Model Paper 2022 | जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका 

Navodaya Question Papers For Class 5 Pdf 2015 In Marathi,navodaya vidyalaya model paper,navodaya exam paper pdf,navodaya exam paper pdf,navodaya question paper pdf in marathi

सदर प्रश्नपत्रिका  आपण पीडीएफ मध्ये खालील प्रमाणे पाहू शकता व पीडीएफ च्या उजव्या कोपऱ्यात क्लिक करून आपण ती डाऊनलोड सुद्धा करू शकता jawahar navodaya vidyalaya model question paper in marathi pdf download 

Navodaya Question Papers pdf download set 3

जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका क्र्मांक – 4 Navodaya Question Papers 4

येथे क्लिक करा

आपणास हे देखील आवडेल 

विद्यार्थी सहज करु शकतील अशी योगासने 

 येथे क्लिक करा 

असे का होते ? । मजेशीर विज्ञान कथा

 येथे क्लिक करा 

शैक्षणिक माहिती अपडेट नियमित मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा 

 येथे क्लिक करा 

Navodaya Question Papers pdf download set 2 | JNVST Model Paper 2022 | जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका 

Navodaya Question Papers pdf download set 2 | JNVST Model Paper 2022 | जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका 

Navodaya Question Papers For Class 5 Pdf 2015 In Marathi,navodaya vidyalaya model paper,navodaya exam paper pdf,navodaya exam paper pdf,navodaya question paper pdf in marathi

सदर प्रश्नपत्रिका  आपण पीडीएफ मध्ये खालील प्रमाणे पाहू शकता व पीडीएफ च्या उजव्या कोपऱ्यात क्लिक करून आपण ती डाऊनलोड सुद्धा करू शकता jawahar navodaya vidyalaya model question paper in marathi pdf download 

Navodaya Question Papers pdf download set 2

जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका क्र्मांक – 3 Navodaya Question Papers 3

येथे क्लिक करा

आपणास हे देखील आवडेल 

विद्यार्थी सहज करु शकतील अशी योगासने 

 येथे क्लिक करा 

असे का होते ? । मजेशीर विज्ञान कथा

 येथे क्लिक करा 

शैक्षणिक माहिती अपडेट नियमित मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा 

 येथे क्लिक करा 

Navodaya Question Papers pdf download set 1 | JNVST Model Paper 2022 | जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका  

Navodaya Question Papers pdf download set 1 | JNVST Model Paper 2022 | जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका 

Navodaya Question Papers For Class 5 Pdf 2015 In Marathi,navodaya vidyalaya model paper,navodaya exam paper pdf,navodaya exam paper pdf,navodaya question paper pdf in marathi

सदर प्रश्नपत्रिका  आपण पीडीएफ मध्ये खालील प्रमाणे पाहू शकता व पीडीएफ च्या उजव्या कोपऱ्यात क्लिक करून आपण ती डाऊनलोड सुद्धा करू शकता jawahar navodaya vidyalaya model question paper in marathi pdf download 

Navodaya Question Papers pdf download set 1

जवाहर नवोदय विद्यालय प्रश्नपत्रिका क्र्मांक – २ Navodaya Question Papers 2

येथे क्लिक करा

आपणास हे देखील आवडेल 

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वैदिक मॅथ्स

येथे क्लिक करा

सुंदर हस्ताक्षर सराव 

 येथे क्लिक करा 

मूल्यमापन वर्गनिहाय नोंदी 

 येथे क्लिक करा 

आयकर गणनेचा नवीन नियम 115BAC 2021 चे परिपत्रक | new income tax slabs

आयकर गणनेचा नवीन नियम 115BAC 2021 चे परिपत्रक | new income tax slabs

आयकर गणनेचा नवीन नियम 115BAC new income tax slabs

   आयकर अधिनियम 1961, Circular No. 20/2020 (नियम क्र. 9.1 ते 9.4) अन्वये निवृत्तीवेतनातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाकरीता करदात्याच्या अंदाजित वार्षिक उत्पन्नाच्या आधारे दरमहा स्थूल निवृत्तीवेतनातून आयकर वजाती करण्यात येते. सदर आयकर वजाती रक्कम शासनखाती जमा करून उर्वरित निव्वळ निवृत्तीवेतन रक्कम निवृत्तीवेतनधारकांना प्रदान करण्यात येते.

     चालू आर्थिक वर्ष 2021-22 करीता आयकर अधिनियम कलम 115 BAC अन्वये आयकर कपातीच्या परिगणनेसाठी खालील प्रमाणे New Tax RegimeOld Tax Regime असे दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत

new income tax slabs standard deduction.

New income tax slabs 2021

सदर परिपत्रक आपण पीडीएफ मध्ये खालील प्रमाणे पाहू शकता 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

2022-2023 शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय किती असावे ? शासन निर्णय 

शाळा-प्रवेशासाठी-बालकाचे-किमान-वय-सन-2022-23

2022-2023 शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय किती असावे ? शासन निर्णय 

शाळा प्रवेश वय , शासन निर्णय इयत्ता पहिली प्रवेश वय 2022 ,  1 st admission age 2022 ,  1 st admission age ,age limit for 1st standard admission,

दरवर्षी 15 जूनला शाळा सुरू होतात इतर इयत्ता बरोबरच  इयत्ता पहिली  करीता प्रवेश प्रक्रिया सुरू होते .  ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा प्रवेशासाठी वय किती असावे असा प्रश्न नेहमी निर्माण होतो.  शैक्षणिक वर्ष 2022-2023 शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय किती असावे ? याकरीता शासन निर्णय दिनांक 20 डिसेंबर 2021  रोजी काढण्यात आलेला आहे.

2022-2023  या शैक्षणिक सत्रात  शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय किती असावे ? याकरिता काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे 

1.२०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.

1 st admission age, play group student age limit,jr kg age limit 

अ.क्रप्रवेशाचा वर्गवयोमर्यादादि ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे किमान वय
1प्ले ग्रुप / नर्सरी प्रवेश वय१ ऑक्टोबर २०१८ ३१ डिसेंबर २०१९
2ज्युनियर केजी प्रवेश वय१ ऑक्टोबर २०१७ ३१ डिसेंबर २०१८
3सिनियर केजी प्रवेश वय१ ऑक्टोबर २०१६ – ३१ डिसेंबर २०१७
4इयत्ता १ ली प्रवेश वय१ ऑक्टोबर २०१५ – ३१ डिसेंबर २०१६
School admission age chart

2. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे.

3. किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे.

4. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. 

5.सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे. 

6.कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही.

सदर परिपत्रक आपण पीडीएफ मध्ये खालील प्रमाणे पाहू शकता 

वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाकरिता  कोण कोणते निकष आहेत ? 

वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाकरिता  कोण कोणते निकष आहेत ? 

  बारा वर्ष सेवेला पूर्ण झाल्यानंतर आपण वरिष्ठ वेतन श्रेणी मध्ये व चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण निवड वेतन श्रेणी मध्ये येत असतो त्याकरिता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद यांच्यातर्फे प्रशिक्षण आयोजित केले जाते.

सदर सदर प्रशिक्षण काय घेतले जाते त्यामागची उद्दिष्टे काय आहेत तसेच या प्रशिक्षणा करिता कोणते निकष आहेत याची माहिती आपणास या पोस्टमध्ये मिळणार आहे

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण

हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
  • जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.

  • शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
  • नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.

  • एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
  • शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
  • मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  1. १२ वर्षाची अर्हताकारी सेवा
  2. या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.

  1. अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
    ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण

हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

  • बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.
  • मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.
  • शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.

  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम व शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे.
  • मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
  • शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
  • जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम

पात्रता निकष

उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
  1. २४ वर्षाची अर्हताकारी सेवा
  2. अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
    ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
    क)
    1. प्राथमिक शिक्षकांसाठी – प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
    2. प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
    3. माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.

प्रशिक्षण शुल्क

या प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षण शुल्क 2000  प्रति प्रशिक्षणार्थी आहे . ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाइन अदा करावे. एकदा जमा केलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

आपणास हे देखील आवडेल 

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वैदिक मॅथ्स

येथे क्लिक करा

सुंदर हस्ताक्षर सराव 

 येथे क्लिक करा 

मूल्यमापन वर्गनिहाय नोंदी 

 येथे क्लिक करा 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशा प्रकारे करायची ?  

वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशा प्रकारे करायची ? 

  बारा वर्ष सेवेला पूर्ण झाल्यानंतर आपण वरिष्ठ वेतन श्रेणी मध्ये व चोवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण निवड वेतन श्रेणी मध्ये येत असतो त्याकरिता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद यांच्यातर्फे प्रशिक्षण आयोजित केले जाते सदर प्रशिक्षणाकरिता ऑनलाइन नोंदणी करायचे आहे या पोस्टमध्ये आपणास ही नोंदणी कशा प्रकारे करायची याविषयी मार्गदर्शन करण्यात आलेले आहे . 

नोंदणी करण्यासाठी खालील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषद पुणे यांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाकरिता तयार करण्यात आलेल्या  पोर्टलच्या खालील  लिंक वर क्लिक करा

https://training.scertmaha.ac.in/index.aspx

वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाकरिता कोणती पात्रता व निकष आहे याकरिता

 येथे क्लिक करा 

आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल त्यामध्ये वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी यावर क्लिक करा 

यानंतर आपल्या समोर आपल्याला कोणती  वरिष्ठ किंवा निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी करायचे आहे  आपल्याला लागू असेल त्या योग्य त्या टॅब वर क्लिक करा 

यानंतर आपल्या समोर खालील प्रकारे स्क्रीन येईल

यामध्ये शालार्थ आयडी आपली जन्मतारीख व मोबाईल नंबर अचूक माहिती भरावी व रजिस्टर या वर क्लिक करावे 

वरील रजिस्टर बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर खालील प्रकारे  आपली  माहिती आपोआप येईल.

सदर माहितीमध्ये आपले मराठी मध्ये नाव इमेल आयडी  रिक्त माहिती व  आपली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता निवडल्यानंतर 

आपला योग्य तो प्रशिक्षण गट निवडा 

यानंतर जतन कराया वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेमेंट ऑप्शन येईल सदर प्रशिक्षणाकरिता दोन हजार रुपये इतकी प्रशिक्षण शुल्क आहे आपण ते  गुगल पे करिता Bill desk  हा ऑप्शन तर फोन पे करिता Rpzer pay  हा ऑप्शन  आपल्याला योग्य तो ऑप्शन निवडा व  आपण गुगल पे फोन पे तसेच क्रेडिट कार्ड नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकता .

 आपले पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवर पेमेंटची पावती व आपल्याला आपल्या रजिस्टर ई-मेल आयडी वर  रजिस्ट्रेशनची माहिती उपलब्ध होते 

 अशाप्रकारे आपण वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण एक करिता नोंदणी करू शकता .

सदर नोंदणी करताना काही अडचण निर्माण झाल्यास आपण सदर पोर्टलच्या हेल्प लाईन वर मेल करू शकता तो हेल्पलाइनचा मेल खालील प्रमाणे आहे

Email:trainingsupport@maa.ac.in

वरील पोस्टच्या माध्यमातून आपणास वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी करिता प्रशिक्षण नोंदणी कशा प्रकारे करायची याची निश्चितच माहिती झाली असेल.  सदर www.sandeepwaghmore.in  संकेतस्थळावर शिक्षकांना , विद्यार्थ्यांना उपयुक्त  अशी माहिती शेअर केली जाते .  तेव्हा नियमित या संकेतस्थळाला भेट देत राहा . 

वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी मुदतवाढ सविस्तर माहिती

वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी मुदतवाढ 

      राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र  यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीचा कालावधीमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र  यांच्या काढून  दिनांक 23/12/2021 रोजी वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचा प्रशिक्षण  सूचना व कार्यक्रम  प्रसिद्ध करण्यात आले आहे .

वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन, वेळापत्रक व सूचना खालीलप्रमाणे आहेत 

अक्रकरावयाची कामेकालावधी
पोर्टलवरील ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणीचा कालावधीदि. ०५/०१/२०२२
नोंदणी केलेल्या तथापि पेमेंट पूर्ण होऊ न शकलेल्या शिक्षकांनी पेमेंट पूर्ण करणे दि.०६/०१/२०२२ ते दि.०८/०१/२०२२
शालार्थ आयडी नसलेल्यांनी लिंकमध्ये (लिंक क्र.२) नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीची माहितीची जिल्हास्तरावर पडताळणी करणेदि.९/०१/२०२२ ते दि. १५/०१/२०२२
नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लॉगीन आयडी व पासवर्ड पाठविणे   दि.१६/०१/२०२२ ते दि.२०/०१/२०२२

वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणा करिता नोंदणी करणे  https://training.scertmaha.ac.in  या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.

वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणा करिता नोंदणी कशाप्रकारे करायची या करिता 

येथे क्लिक करा 

2022-2023 शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय किती असावे ? शासन निर्णयासह सविस्तर माहिती

येथे क्लिक करा

आयकर गणनेचा नवीन नियम 115BAC 2021 चे परिपत्रक

येथे क्लिक करा

सदर परिपत्रक आपण पीडीएफ मध्ये पाहू शकता 

सदर पोस्ट आपल्या इतर ग्रुप वर शेअर करण्यासाठी खालील व्हाट्सअप च्या आयकॉन वर क्लिक करा 

ही माहिती व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी खालील व्हाट्सअप च्या आयकॉन वर क्लिक करा 

दररोज सकाळी सात वाजता व्हिडिओ व प्रश्न असलेला आजचा घरचा अभ्यास पीडीएफ मिळवण्यासाठी  व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी

येथे क्लिक करा 

MPSC व नोकरी विषयक नियमित अपडेट व्हाट्सअप वर  मिळवण्यासाठी

येथे क्लिक करा 

इ. ८ वी   आजचा घरचा अभ्यास   

इ. ८ वी   आजचा घरचा अभ्यास   

विद्यार्थ्यांनी खालील दोन्ही विषयांचा अभ्यास करावा 

1.विषय – हिंदी 

या विषयाचा  पाठ समजावून देण्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे व त्या वर आधारित प्रश्न दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम व्हिडीओ पहावा व त्यानंतर प्रश्नाचे उत्तरे आपल्या वहीत लिहावीत.

वरील विषयाचा आजचा घरचा अभ्यास पाहण्यासाठी

2 .विषय – भूगोल

इ. ७ वी   आजचा घरचा अभ्यास    