♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

2022-2023 शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय किती असावे ? शासन निर्णय 

2022-2023 शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय किती असावे ? शासन निर्णय 

शाळा प्रवेश वय , शासन निर्णय इयत्ता पहिली प्रवेश वय 2022 ,  1 st admission age 2022 ,  1 st admission age ,age limit for 1st standard admission,

दरवर्षी 15 जूनला शाळा सुरू होतात इतर इयत्ता बरोबरच  इयत्ता पहिली  करीता प्रवेश प्रक्रिया सुरू होते .  ही प्रवेश प्रक्रिया सुरू होत असताना इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा प्रवेशासाठी वय किती असावे असा प्रश्न नेहमी निर्माण होतो.  शैक्षणिक वर्ष 2022-2023 शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय किती असावे ? याकरीता शासन निर्णय दिनांक 20 डिसेंबर 2021  रोजी काढण्यात आलेला आहे.

2022-2023  या शैक्षणिक सत्रात  शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय किती असावे ? याकरिता काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे 

1.२०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.

1 st admission age, play group student age limit,jr kg age limit 

अ.क्रप्रवेशाचा वर्गवयोमर्यादादि ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे किमान वय
1प्ले ग्रुप / नर्सरी प्रवेश वय१ ऑक्टोबर २०१८ ३१ डिसेंबर २०१९
2ज्युनियर केजी प्रवेश वय१ ऑक्टोबर २०१७ ३१ डिसेंबर २०१८
3सिनियर केजी प्रवेश वय१ ऑक्टोबर २०१६ – ३१ डिसेंबर २०१७
4इयत्ता १ ली प्रवेश वय१ ऑक्टोबर २०१५ – ३१ डिसेंबर २०१६
School admission age chart

2. पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे.

3. किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे.

4. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. 

5.सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करुन दिलेली आहे. 

6.कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही.

सदर परिपत्रक आपण पीडीएफ मध्ये खालील प्रमाणे पाहू शकता