reliance jio : जिओकडून ‘ही’ स्वस्तातील ऑफर अखेर बंद – reliance jio removes rs 2,020 annual plan, introduces rs 2,121 pack with 336 days validity
[ad_1] नवी दिल्लीः रिलायन्स जिओने आपली न्यू इयर २०२० ऑफर अखेर बंद केली आहे. जिओने ही ऑफर नव वर्ष २०२० निमित्त लाँच केली होती. जिओच्या या ऑफरमध्ये ३६५ दिवस अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी प्रतिदिन डेटा, मोफत एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळत होते. ही ऑफर बंद केल्यानंतर जिओने आता नवीन प्लान लाँच केली असून याची … Read more