लॉर्ड बेडन पॉवेल !
जन्म २२ फेब्रुवारी १८५७ .. मृत्यू ८ जानेवारी १९४१ बेद्न ओप्वेल ही जगभर पसरलेल्या ‘बालवीर’ संघटनेचे जनक असून त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मित बेड्न पॉवेल . त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. इ. सन. १८७६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. … Read more