[ad_1]
Samsung Galaxy M31 च्या 64MP कॅमेऱ्यासोबत तुम्ही परिणितीची ट्रिप मिस केली असेल तर या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता.
सॅमसंगच्या या फोनमध्ये सर्व काही Mega असेल यावर कंपनीने शिक्कामोर्तब केलं आहे. परिणितीची ट्रिप आपण व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून पाहिलीच, ज्याला या MegaVacay साठी 6000mAh क्षमतेची बॅटरीही होती. तुम्ही या फोनमधील FHD+ sAMOLED Infinity U डिस्प्लेने MegaBinge ही होऊ शकता.
सॅमसंगने परिणितीप्रमाणेच अर्जुन कपूरलाही Samsung Galaxy M31 हा फोन पाठवला. अर्जुनही परिणितीच्या पोस्ट पाहत होता. परिणितीची ट्रिप पाहून तो उत्साही होता, कारण तिने या फोनच्या दमदार सेटअपमधून 64MP कॅमेऱ्याने जे फोटो काढले होते, ते उत्सुकता निर्माण करणारेच होते. Quad Camera असून यामध्ये 64MP primary sensor, an 8MP ultra-wide angle lens, a 5MP macro lens आणि 5MP depth sensor आहे. सॅमसंगने अर्जुन कपूरलाही या फोनची ट्रायल करायला सांगितलं.
अर्जुन कपूरनेही सॅमसंगचं निमंत्रण स्विकारत या 64MP कॅमेऱ्यासोबत ट्रिपवर जाण्याचा निर्णय घेतला. परिणितीप्रमाणेच अर्जुन कपूरही #MegaMonster 64MP कॅमेऱ्यातून टिपलेल्या काही फोटोंसह लवकरच हिंट देईल, ज्यात तो slo mo, hyperlapse, 4K video, macro sensor, and ultra wide angle या फीचर्सचा वापर करणार आहे.
अर्जुन कपूरने दिलेल्या हिंटच्या आधारावर तुम्हाला त्याचं डेस्टिनेशन ओळखावं लागणार आहे. यासाठी त्याच्या इंस्टाग्रामवर नजर ठेवावी लागेल. सॅमसंग पुन्हा एकदा #MegaMonster साठी लकी विजेते निवडणार आहे. Samsung Galaxy M31
२५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १ वाजता अमेझॉन आणि सॅमसंग ऑनलाइन स्टोअरसह काही इतर रिटेल स्टोअरमध्येही लाँच होणार आहे. विशेष म्हणजे या अत्यंत कमी किंमतीचा फोन असेल असंही बोललं जात आहे.
परिणितीची ट्रिप सर्वांनी पाहिलीच. पण अर्जुनचीही ट्रिप तशीच होईल यात शंका नाही. पण तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल आणि तुमच्या कमेंट्स त्याच्या पोस्टवर कराव्या लागतील. #MegaMonster Trial च्या अपडेट आणि अर्जुन कपूरची इंस्टाग्राम टाइमलाइन यावर तुम्हाला नजर ठेवावी लागणार आहे.
डिस्क्लेमर : ही ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने लिहिली आहे.
[ad_2]
Source link