rail free wi fi : रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय गुगल बंद करणार – google is gearing up for shutting down its free station wi fi program
[ad_1] नवी दिल्लीः भारतात रेल्वे स्टेशनवर मिळणारी फ्री वाय फाय सेवा गुगलकडून बंद करण्यात येत असली तरी ही सेवा सुरूच ठेवण्याचा निर्धार रेलटेलने केला आहे. मे २०२० मध्ये रेल्वे स्टेशनवरील वायफाय सेवा गुगलकडून बंद करण्यात येणार आहे. गुगलने २०१६ साली जगातील अनेक देशात ५ हजारांहून अधिक ठिकाणी आपली सेवा सुरू केली होती. परंतु, भारतातील सेवा … Read more