Ctrl+C, Ctrl+V आणि Ctrl+X या शॉर्टकट्सचा शोध कुणी लावला माहितीये?

[ad_1] नवी दिल्ली : आपल्या रोजच्या जीवनात, कामाच्या ठिकाणी सर्रास वापरण्यात येणारा कॉम्प्युटर अतिशय महत्त्वाची बाब आहे. विचार करा कॉम्प्युटरमध्ये कट, कॉपी, पेस्ट या शॉर्टकट सुविधा नसत्या तर? Ctrl+C, Ctrl+V आणि Ctrl+X या तीन शॉर्टकटमुळे मोठी कामंही आज अगदी सहजपणे पूर्ण करता येत आहेत. कॉम्प्युटरमधल्या या सुविधेचे जनक, कॉम्प्युटर संशोधक लॅरी टेस्लर larry-tesker आहेत. कॉम्प्युटर संशोधक … Read more