Samsung Galaxy A71 : सॅमसंग Galaxy A71 आज लाँच होणार – samsung galaxy a71 india launch expected today. 8gb ram variant price in india is rs 29,999
[ad_1] नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग ए सीरिजचा नवा स्मार्टफोन भारतात आज लाँच करणार आहे. आज १९ फेब्रुवारी रोजी Galaxy A71 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या आधी कंपनीने सॅमसंग Galaxy A51 लाँच केला होता. कंपनीने Galaxy A71 हा स्मार्टफोन नुकताच व्हिएतनाममध्ये लाँच केला होता. भारतात या स्मार्टफोनची … Read more