[ad_1]
ट्रायलवर निघतानाच परिणितीने चाहत्यांना एक ऑफर दिली आहे. आपण कुठे जात आहोत ते ओळखा आणि ५ लकी विजेत्यांना Samsung Galaxy M31 मोफत दिला जाईल, असं ती म्हणाली होती. तुम्हालाही पुढच्या व्हॅकेशनवर परिणितीप्रमाणेच Samsung Galaxy M31 घेऊन जायचं असेल तर तिच्या इंस्टाग्राम टाइमलाईनवर जा आणि MegaMonster ट्रायलच्या अपडेट पाहून ती कुठे गेली असेल याचा शोध घ्या.
सरप्राईज देणं ही परिणितीची सवय आहे. त्यामुळे ती कोणत्या डेस्टिनेशनवर गेली आहे याचा अचूक अंदाज बांधणं जरा कठीणही वाटू शकतं. परिणितीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून आपण व्हाईट सँड किनाऱ्यावर आहोत की ब्लॅक सँड किनाऱ्यावर आहोत हे ओळखायला सांगितल्यानंतर MegaMonster Samsung Galaxy M31 सोबत आणखी काही फोटो शेअर केले. डेस्टिनेशनच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचताच तिने ट्रायललाही सुरुवात केली असून Slo-fie हे फीचर वापरुन पाहिलं. यामुळे तिच्या आणखी फोटोंची उत्सुकता वाढली आहे.

परिणितीने चाहत्यांना आणखी एक हिंट दिली आहे, ज्यात ती निळ्याशार समुद्रात दिसते आणि MegaMonster Samsung Galaxy M31 सोबत फोटो काढण्यासाठी सज्ज झाली आहे. ती कुठे आहे हे शोधण्याची टिप देऊन तिने उत्सुकता आणखी वाढवली आहे.
परिणितीची या सीक्रेट डेस्टिनेशनविषयीची उत्सुकता पाहिली तर लक्षात येतं की हे तिच्या आवडीचं ठिकाण असावं. पण परिणिती कुठेही असो, Samsung Galaxy M31 ट्रिपसाठी एक परफेक्ट पार्टनर बनल्याचं यातून दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं?

इंस्टाग्रामच्या युगात तुम्ही चांगल्या फोटोंसह परत आलात तरच तुमची सुट्टी साजरी झाली असं म्हणता येतं. हे परिणितीला चांगलंच माहित आहे. चाहत्यांना तिचं डेस्टिनेशन ओळखता यावं यासाठी तिने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे. अल्ट्रावाइड मोड, मॅक्रो मोड, सुपर स्लो-मो, हायपरलॅप्स हे कॅमेरा फीचर्स तिने वापरले आहेत. परिणिती तिच्या MegaMonster Trial मध्ये या कॅमेऱ्याचं प्रत्येक फीचर वापरुन पाहत आहे.
परिणितीची MegaMonster Trial असो किंवा Samsung Galaxy M31 चे फीचर्स, सर्वांचीच उत्सुकता तिने वाढवली आहे. परिणितीने आतापर्यंत शेअर केलेल्या फोटोंमधून हे स्पष्ट दिसतं की व्हॅकेशनसाठी हा फोन परफेक्ट पार्टनर आहे. या फोनच्या क्वाड कोअर सेटअपमध्ये 64 MP मेन कॅमेरा, 5 MP डेप्थ कॅमेरा, 5 MP मॅक्रो कॅमेरा आणि 8 MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. शिवाय हा फोन दिसण्यासाठीही आकर्षक आहे.
सॅमसंगचा हा फोन
२५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १ वाजता अमेझॉन आणि सॅमसंग ऑनलाइन स्टोअरसह काही इतर रिटेल स्टोअरमध्येही लाँच होणार आहे. विशेष म्हणजे या अत्यंत कमी किंमतीचा फोन असेल असंही बोललं जात आहे. तोपर्यंत परिणिती कोणत्या ठिकाणी गेली होती याचं अचूक उत्तर देऊन MegaMonster जिंकण्याची संधी आहे. कदाचित तुम्हीही ५ लकी विजेते होऊ शकता.
डिस्क्लेमर : ही ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने लिहिली आहे.
[ad_2]
Source link