महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग PWDमध्ये विविध पदांसाठी होणार भरती


महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने

अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2020 आहे.


पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहाय्यक स्थापत्य अभियंता, कनिष्ठ लिपिक, आरेखक शिपाई, चौकीदार
पद संख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार
फी – राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – 150 रुपये
नोकरी ठिकाण – पुणे


अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, पुणे सार्वजिनक बांधकाम विभाग, मध्यवर्ती इमारती आवार पुणे- ४११००१
अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2020

 


अधिकृत वेबसाईटhttps://www.mahapwd.com/


माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

Leave a comment