♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

Chocolate कसे तयार करतात? | चॉकलेटचा इतिहास | चॉकलेटचे प्रकार | महाग चॉकलेट | World Chocolate day |how chocolate is made ?

आईस्क्रीमपासून सॅन्डविचपर्यंत अनेक पदार्थांमध्ये आढळणारा फ्लेवर म्हणजे चॉकलेट ! रागात, प्रेमात, भांडणात, एखादा क्षण साजरा करण्यात, एकटेपणात आणि अगदी आजारपणातसुद्धा “कुछ मीठा हो जाए” असं म्हणत आपण सर्वच जण चॉकलेट आवडीने खातो. असे हे चॉकलेट कुठून आले? how chocolate is made ? ते कसे तयार होते? चॉकलेटचे मुख्य प्रकार कोणते? या प्रश्नांच्या उत्तरांसोबत इतरही रंजक … Read more

28 अग्नी म्हणजे नेमके काय? | होळीचे महत्त्व | What is fire?

होळी म्हणजे पवित्र अग्नी. 🔥 स्थायू, द्रव आणि वायू यांपैकी पदार्थाच्या कोणत्याही अवस्थेत अग्नी येत नाही… मग अग्नी म्हणजे नेमके काय? आजच्या विज्ञान कथेतून जाणून घेऊया ….. 🔥 अग्नी म्हणजे नेमके काय?🔥 https://youtu.be/dwvTBm9desQ हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा Share on whatsapp WhatsApp

27 वेगवेगळे blood groups का असतात? Bombay blood group म्हणजे काय?

आपल्या सर्वांचेच रक्त लाल🩸 रंगाचे असते, तरीही वेगवेगळे ब्लड ग्रुप का असतात आणि हे वेगवेगळे ब्लड ग्रुप आपण का मिक्स करू शकत नाही?🤷🏻‍♀️ Rh +ve आणि Rh -ve blood group असे विभाजन का केले आहे?🤷🏻‍♂️ Blood transfusion 🩸करताना या गोष्टी तपासणे आवश्यक का आहे? Bombay blood group म्हणजे काय? याच बरोबर काही रंजक गोष्टी जाणून … Read more

26 पाऊस पडल्यानंतर मातीचा वास का येतो?

पाऊस पडल्यानंतर मातीचा वास का येतो? | मृद्गंध | अत्तर | Petrichor | Streptomyces मृद्गंध कितीतरी कवी आणि साहित्यिकांच्या रचना या मृद्गंधाने भारून गेल्या आहेत… पावसाची ती पहिली सर जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा त्या सुगंधाची अनुभूती प्रत्येकाने घ्यावी असा तो सुगंध. या सुगंधाची भुरळ जशी कवीमनाला पडते तसाच हा सुगंध तयार कसा झाला असा प्रश्न … Read more

25 पोपट माणसाप्रमाणे कसा बोलू शकतो?

पोपट माणसाप्रमाणे कसा बोलू शकतो? | Dr. Salim Ali Bird Sanctuary, Goa | बोलणारा Alex पोपट सामान्यत: प्रत्येक प्राणी🐹 ,पक्षी🐥 अगदी लहानपणीच आपल्या आई-वडिलांच्या भाषेची किंवा आवाजाची नक्कल करून बोलायला शिकतात. परंतु काही पक्षी हे इतर पक्षी किंवा माणसाच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करतात… पण ते असे का करु शकतात या मागचे कारण आणि पक्षी जगतातील … Read more

24 मुंग्या सरळ रेषेत का चालतात? | Why do ants walk in a straight line?

मुंग्या सरळ रेषेत का चालतात? | Why do ants walk in a straight line? मुंगी हा असा प्राणी आहे जो जगभरात सर्वत्र आढळतो. अंटार्क्टिका आणि काही मोजके बर्फाळ प्रदेश सोडून पृथ्वीवर सर्वत्र आढळणारा जीव म्हणजे मुंगी. जगभरात मुंग्यांच्या तब्बल १२००० जाती आहेत. ०.०३ इंच पासून ते २ इंच पर्यंतच्या या मुंग्या विविध आकारांत आढळतात आणि … Read more

23 मोती कसा तयार होतो? | How are pearls formed?

मोती कसा तयार होतो? | How are pearls formed? | Oyster | मोत्यांचे प्रकार | सर्वांत मोठा मोती कोणता? ⚪ मोती हे एक प्राणिजन्य रत्न आहे.🦪 ⚪ मोत्यांचा उपयोग मुख्यत्वे दागिने करण्यासाठी होतो. अंगावर एखादा जरी मोत्याचा दागिना असला तरी रिच आणि सोबर लूक मिळतो. मोत्याच्या दागिन्यांचं हेच तर विशेष आहे. पाहताक्षणी प्रेमात पाडणाऱ्या या … Read more

22 प्लुटोला मुख्य ग्रहांच्या यादीतून का वगळण्यात आले?

प्लुटोला मुख्य ग्रहांच्या यादीतून का वगळण्यात आले? What is Kuiper belt? | चेल्याबिन्स्क उल्कापात म्हणजे काय? | What is IAU? आपली सूर्यमाला म्हणजे सूर्य, त्याचे प्रमुख ग्रह, त्यांचे उपग्रह, अनेक लघुग्रह आणि अगणित खगोल यांचे एक कुटुंबच जणु… परंतु अचानक प्लुटोलाच प्रमुख ग्रहांच्या यादीतून का वगळले? I.A.U. च्या अशा कोणत्या निकषानुसार प्लुटो हा आता ग्रह … Read more

21 Junk Food का खाऊ नये?

Junk Food का खाऊ नये? | मानवी शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात? | Food Pyramid | Side effects of Junk Food | भारतीय खाद्यसंस्कृती सध्याच्या corona संक्रमण काळात सर्वांनाच कळून चुकले आहे की Survival of the Fittest हेच खरे! परंतु त्या करिता अंतर्गत सशक्त असणे हेही तितकेच आवश्यक आहे… त्यासाठी आवश्यकता असते ती रोगप्रतिकारकशक्तीची….!  रोगप्रतिकारक क्षमता … Read more

20 हिरा कसा बनतो? | How are diamonds made?

हिरा कसा बनतो? | How are diamonds made? | कार्बनचे अपरूप | Allotrope of Carbon | The 4Cs of diamond एखाद्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍यालाच हिर्‍याची 💎 उपमा दिली जाते….. का?😇 कारण असंख्य Carbon⚫ च्या कणांपैकी काही फारच कमी कण पृथ्वीच्या पोटातील उष्णता आणि दाब सहन करुन सर्वात मौल्यवान हिर्‍यामध्ये रुपांतरीत होतात….. आजच्या विज्ञान कथेतून जाणुन … Read more