इयत्ता – ५ वी विषय- मराठी मौखिक भाषा व विकास ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला
इयत्ता – ५ वी विषय- मराठी मौखिक भाषा व विकास ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला खालील गोष्ट पहा १) ह्या गोष्टीतून तुम्हाला कोणता बोध मिळाला ? २) गोष्टीतील कोणते पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडले ? 1) हुशारी, धाडसीपणा, लोभी, प्रामाणिकपणा, अशा प्रकारे वेगवेगळ्या बोध देणाऱ्या गोष्टी शोधून त्यांचे वाचन करा व … Read more