इयत्ता – ४ थी विषय- मराठी भाषाभ्यास ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खालील कविता तालासुरात म्हणा
खालील प्रश्नांची उत्तरे द्या
१) कावळा कसा आवाज करतो ?
२) घंट्याचा आवाज कैसा होतो ?
३) कवितेत कोणत्या शब्दांचे उच्चार सारखे आहेत ?
४) कवितेत कोण-कोणते जोडशब्द आले आहेत ?
५) कावळ्याच्या व चिमणीच्या आवाजाची तुलना मित्रांशी चर्चा करून सांग.