इयत्ता – ४ थी विषय- इंग्रजी Play Time ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला

इयत्ता –  ४ थी      विषय- इंग्रजी  Play Time      ( सेतू अभ्यास  ) दिवस -पहिला


या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

कविता पुन्हा पुन्हा ऐकणे,

साभिनय योग्य उच्चारासह प्रथम सरळ नंतर चालीवर कविता म्हणणे, कवितेतील शब्दांचा सराव करणे वहीत लिहा

e..g. Ladder, slide, merry-go-round, swing, see-saw ,ride, high and low

Extension Activity –

तुम्ही या पूर्वी बागेत गेला आहेत का? तुमचा अनुभव सांगा [मराठीत] कवितेतून खालील शब्दांची Rhyming words शोधा / सांगा.

time……………….

Slide  ……………….

Fro ……………

Evaluation – ……………

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता साभिनय, चालीवर, अचूक उच्चारासह म्हणणे.

1 thought on “इयत्ता – ४ थी विषय- इंग्रजी Play Time ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला”

Leave a comment