इयत्ता – ३ री विषय- गणित भौमितिक आकार ( सेतू अभ्यास ) दिवस -पहिला
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
1.तुझ्या घरी असलेल्या भाज्यांची नावे सांग /लिही.
………………………………………………..
२. चित्रात दिलेल्या भाज्या ओळख व त्यांचे निरीक्षण कर.
………………………………………………..
३. सारख्या आकाराच्या भाज्या शोध व त्यांचे वेगवेगळे गट कर.
………………………………………………..
४. चित्रात दिलेल्या आकारासारखी कोणती भाजी तुझ्याकडे आहे ते सांग/लिही.
………………………………………………..