इयत्ता – ४ थी विषय- परिसर २ दिशा व नकाशा (सेतू अभ्यास ) दिवस -पहिला
या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
खालील दिशा चक्र पूर्ण करा?
१. दक्षिण दिशेच्या विरुद्ध दिशेला कोणती दिशा आहे?
१ मुख्य दिशा किती व कोणत्या?
उत्तर :- ……………………………………
२ . पूर्व दिशा ठरविण्यासाठी कशाचा उपयोग होतो?
उत्तर :- ……………………………………
३. उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती?
उत्तर :- ……………………………………
नकाशात आपला जिल्हा शोध व रंगव?
२. आपल्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्याची नावे शोध?